Schedule messages on WhatsApp
तंत्रज्ञान देश

राईट टू प्रायव्हसीच्या नावाखाली व्हॉट्सअ‍ॅपकडून दिशाभूल, केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी काही गाईडलाईन्स घालून दिल्या आहेत. त्यावरून अनेक प्रकारच्या चर्चा सुरु असून WhatsApp ने केंद्र सरकारच्या या गाईडलाईन्स मान्य करण्यास नकार दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात यासंदर्भात व्हॉट्सअ‍ॅपकडून भारत सरकारविरूद्ध कायदेशीर याचिका दाखल करण्यात आली असून त्यासंदर्भात अद्याप सुनावणी झालेली नाही. मात्र, त्यावर आता केंद्र सरकारकडून भूमिका स्पष्ट करण्यात […]

'Yas' can turn into a cyclonic storm, preparations for rescue on east coast start
देश

आज उद्भवू शकतो ‘यास’ चक्रीवादळाचा धोका, ‘या’ राज्यांत हाय अलर्ट, केंद्राने जारी केल्या गाईडलाईन्स

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात तयार होणारे वादळ आज चक्रीवादळामध्ये रूपांतरित होऊ शकते. जर ते चक्रीवादळात रूपांतरित झाले, तर त्याचे नाव ‘यास’ असेल. ओमानने चक्रीवादळाचे नाव निश्चित केले आहे. पूर्व किनाऱ्यावर सुरक्षा आणि बचावाची तयारी सुरू करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, ओडिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबारमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगाल […]

Corona's new guidelines issued by the state government
कोरोना महाराष्ट्र

राज्य सरकारने जारी केल्या कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स, दिल्या ‘या’ सूचना

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाल्यामुळे स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने नव्याने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. काल राज्यात सर्वाधिक २५ हजार नवीन रुग्ण सापडले होते. त्यामुळं सरकारकडून हॉटेल व मंगल कार्यालयांवर निर्बंध लावण्यात आले होते. त्यानंतर आज सरकारने नव्यानं गाईडलाईन्स जारी करत खासगी […]

Guidelines issued by the Supreme Court for sexual harassment cases
देश

मोठी बातमी : लैंगिक छळ प्रकरणात कोर्टाने ‘असे’ सल्ले देऊ नयेत, सुप्रीम कोर्टाने जारी केल्या ‘या’ गाईडलाईन्स

नवी दिल्ली : लैंगिक छळ केलेल्या एका आरोपीला पीडित मुलीकडून राखी बांधून घेण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्याचा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केला आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने अशा प्रकरणांची गंभीर दखल घेत त्याबाबत मार्गदर्शक सूचनाही (Supreme Court Guidelines) जारी केल्या आहेत. लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये महिलांविरूद्ध रुढीवादी भूमिका टाळण्याचा सल्ला सर्वोच्च […]

Center issues new guidelines on corona
कोरोना मुंबई

कोरोनासंदर्भात BMC ने नव्याने जारी केल्या गाईडलाईन्स, जाणून घ्या…

मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुंबई महानगरपालिकेने कोरोनासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणारी इमारत सील केली जाणार असून गृह विलगीकरण केल्या जाणाऱ्या राहिवाशांच्या हातावर शिक्के मारले जाणार आहेत. विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून मंगल कार्यालये, क्लब, उपहारगृहे या ठिकाणी धाडी टाकण्याचे स्पष्ट आदेश पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी […]