A well made half-century for Ruturaj Gaikwad off 33 deliveries

ऋतुराज गायकवाडची चेन्नईकडून दमदार खेळी, ४२ चेंडूत ६४ धावा

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात IPL सामना सुरु आहे. दरम्यान, कोलकाताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी चेन्नईकडून उतरलेल्या ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस या सलामी जोडीने शतकी भागीदारी करत अत्यंत चांगली सुरुवात केली. ऋतुराज गायकवाडने 6 चौकार आणि 4 षटकार लगावत अतिशय दमदार अर्धशतक झळकावले. त्याने ४२ […]

अधिक वाचा
Bengaluru vs Kolkata and Delhi vs Punjab

IPL डबल हेडर : आज दुपारी बेंगलुरु आणि कोलकाता यांच्यात सामना, तर रात्री दिल्ली आणि पंजाब यांच्यात सामना

IPL २०२१ डबल हेडर : IPL २०२१ च्या पहिल्या डबल हेडरमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुपारी ३.३० वाजता सामना रंगणार आहे. चेन्नईच्या चेपक स्टेडियमवर हा सामना होईल. तर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात रात्री ७.३० वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. मागील दोन्ही सामने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले आहेत. […]

अधिक वाचा
Kolkata Knight Riders

कोलकाता नाईट रायडर्सचा 60 रन्सने दणदणीत विजय; राजस्थान रॉयल्सचं आव्हान संपुष्टात

IPL 2020, KKR vs RR : राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा 60 रन्सने विजय झाला आहे. राजस्थान रॉयल्सच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये नऊ विकेट्स गमावत 131 रन्स केले . कोलकाता नाईट रायडर्सकडून पॅट कमिन्स याने जबरदस्त बॉलिंग करत चार ओव्हर्समध्ये 34 रन्स देत चार विकेट्स घेतल्या. शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी प्रत्येकी […]

अधिक वाचा
Chennai Super Kings

चेन्नई सुपर किंग्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर ६ विकेट्सने विजय… मुंबई इंडियन्सला फायदा

IPL 2020 : CSK vs KKR चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेली मॅच चेन्नई सुपर किंग्सने ६ विकेट्सने जिंकली आहे. . चेन्नईने शेवटच्या बॉलवर विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्सच्या विजयामुळे मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफसाठी पात्र ठरली. चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मैदानात बॅटिंगसाठी उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या […]

अधिक वाचा
Kolkata Knight Riders

IPL 2020 : कोलकाता नाईट रायडर्सचा सुपर ओव्हरमध्ये विजय

IPL 2020 : सनराजयर्स हैदराबादने अबुधाबीत सुरू असलेल्या आयपीएलच्या ३५व्या लीग मॅचमध्ये टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने २० ओव्हरमध्ये ५ बाद १६३ धावा केल्या आणि सनराजयर्स हैदराबाद समोर २० ओव्हरमध्ये १६४ धावा करण्याचे आव्हान ठेवले. कोलकाता नाईट रायडर्सच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. शुभम गिलने ३७ चेंडूत ५ चौकार मारत […]

अधिक वाचा

IPL 2020 KXIP vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा किंग्स इलेव्हन पंजाबवर २ धावांनी विजय

IPL २०२० : किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील मॅचमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा पराभव झाला. कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. केकेआरने २० ओव्हरमध्ये ६ बाद १६४ धावा केल्या. त्यांनी किंग्स इलेव्हन पंजाबसमोर १६५ धावांचे आव्हान ठेवले. किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ २० ओव्हरमध्ये ५ बाद १६२ धावा करू शकला. त्यांना […]

अधिक वाचा