Women's Cricket World Cup schedule released

महिला क्रिकेट वर्ल्ड कपचं वेळापत्रक जारी

क्रीडा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल (ICC) ने महिला क्रिकेट वर्ल्ड कपचं वेळापत्रक जारी केलं आहे. शेड्यूलनुसार, या स्पर्धेमध्ये एकूण 31 सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिला सामना 4 मार्च, 2022 रोजी वेलिंगटनच्या बेसिन रिझर्व्हमध्ये खेळवण्यात येणार आहे. तसेच या टुर्नामेंटमधील अंतिम सामना 3 एप्रिल, 2022 रोजी न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्चच्या हेगली ओवल ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाबाबत माहिती दिली आहे. या सीरीजसाठी 6 शहरांची निवड करण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत