टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत 317 धावांनी दणदणीत विजय मिळवला. दुसरी कसोटी जिंकत चार सामन्यांची मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी केली आहे. पण तिसर्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीवर बंदी होऊ शकते. त्यामुळे विराट तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. कर्णधार विराट कोहलीने तिसर्या कसोटीच्या तिसर्या दिवशी पंच नितीन मेननच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला होता. […]
टॅग: आयसीसी
महिला क्रिकेट वर्ल्ड कपचं वेळापत्रक जारी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल (ICC) ने महिला क्रिकेट वर्ल्ड कपचं वेळापत्रक जारी केलं आहे. शेड्यूलनुसार, या स्पर्धेमध्ये एकूण 31 सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिला सामना 4 मार्च, 2022 रोजी वेलिंगटनच्या बेसिन रिझर्व्हमध्ये खेळवण्यात येणार आहे. तसेच या टुर्नामेंटमधील अंतिम सामना 3 एप्रिल, 2022 रोजी न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्चच्या हेगली ओवल ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे. आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर […]


