virat anushka
क्रीडा

विराट आणि अनुष्काने दिली ‘गुड न्यूज’

अभिनेत्री अनुष्का शर्मा गरोदर आहे. क्रिकेटर विराट कोहलीने फेसबुकवर फोटो पोस्ट करत ही गुड न्यूज दिली. जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार, असं कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अनुष्कानेही तोच फोटो पोस्ट करत सोशल मीडियावर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. विराट आणि अनुष्काने आनंदाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट करताच चाहत्यांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत