गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट केले की, ‘एमएस धोनीने आपल्या क्रिकेटच्या अनोख्या शैलीने लाखो लोकांना मंत्रमुग्ध केले होते. मला आशा आहे की आगामी काळातही भारतीय क्रिकेट बळकट करण्यासाठी तो आपले योगदान देत राहतील. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ‘वर्ल्ड क्रिकेट हेलिकॉप्टर शॉट मिस करेल, माही
.@msdhoni has mesmerized millions through his unique style of cricket. I hope he will continue to contribute towards strengthening Indian cricket in the times to come. Best wishes for his future endeavours.
World cricket will miss the helicopter shots, Mahi!
— Amit Shah (@AmitShah) August 15, 2020
कॉंग्रेस पक्षाने ट्वीट केले की, ‘विश्वचषक विजयापासून प्रत्येक फॉर्मेटमध्ये भारतीय क्रिकेटला नवीन उंचीवर नेणारा माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. क्रिकेटचं मैदान नेहमीच त्याची जबरदस्त फलंदाजी आणि चाणाक्ष कर्णधार म्हणून स्मरण करत राहील.
विश्व कप विजेता से लेकर हर फॉर्मेट में भारतीय क्रिकेट को नए मुकाम पर ले जाने वाले पूर्व भारतीय कप्तान महेंद्र सिंह धोनी को उज्ज्वल भविष्य के लिए शुभकामनाएं।
क्रिकेट का मैदान हमेशा उनकी ताबड़तोड़ बल्लेबाजी और प्रखर कप्तानी को हमेशा याद करेगा। pic.twitter.com/Zh209qwhFN— Congress (@INCIndia) August 15, 2020




