क्रीडा

अमित शहा यांचं भावनिक ट्वीट : वर्ल्ड क्रिकेट हेलिकॉप्टर शॉट मिस करेल, माही

गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट केले की, ‘एमएस धोनीने आपल्या क्रिकेटच्या अनोख्या शैलीने लाखो लोकांना मंत्रमुग्ध केले होते. मला आशा आहे की आगामी काळातही भारतीय क्रिकेट बळकट करण्यासाठी तो आपले योगदान देत राहतील. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ‘वर्ल्ड क्रिकेट हेलिकॉप्टर शॉट मिस करेल, माही .@msdhoni has mesmerized millions through his unique style of cricket. I […]

mahendra singh dhoni retirement BCCI
क्रीडा

धोनीने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय संघाच्या सर्वोत्तम क्रिकेटरपैकी एक अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्ट म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य दिनी संध्याकाळी धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. धोनीच्या निवृत्तीची बातमी समजल्यानंतर सर्व क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी त्याच्या आतापर्यंतच्या योगदानाबद्दल त्याचे […]