Gulshan Grover's funny reaction to Dhoni's look
मनोरंजन

गुलशन ग्रोव्हर यांची धोनीच्या लूकवर प्रतिक्रिया, धोनीला केले ‘हे’ आवाहन

बॉलिवूडचा बॅडमॅन उर्फ ​​गुलशन ग्रोव्हर हे वास्तविक जीवनात अतिशय नम्र व्यक्ती आहेत. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नेहमीच वादांपासून दूर राहण्यात यश मिळवले आहे. पण आता कॅप्टन कूल एमएस धोनीमुळे त्यांना वेगळीच चिंता सतावत आहे. याला कारण आहे धोनीची फॉक्स हॉक हेअरस्टाईल. प्रत्येकजण धोनीच्या नवीन लूकचा आनंद घेत असताना, गुलशन ग्रोव्हर यांनी देखील धोनीच्या  लूकवर मजेशीर […]

ziva will do add with papa ms dhoni
क्रीडा

झिवाचे अ‍ॅडच्या दुनियेत पदार्पण, धोनीबरोबर दिसणार जाहिरात करताना

एमएस धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, पण तो आयपीएलमध्ये खेळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये काहीही फरक पडलेला नाही आणि तो बऱ्याच जाहिराती करत आहे. आता धोनीबरोबरच त्याची मुलगी झिवा अ‍ॅडच्या दुनियेत पदार्पण करीत आहे. धोनी आणि झिवा हे दोघे एका बिस्किट ब्रँडची जाहिरात करताना दिसणार आहे. या अ‍ॅडमध्ये […]

क्रीडा

अमित शहा यांचं भावनिक ट्वीट : वर्ल्ड क्रिकेट हेलिकॉप्टर शॉट मिस करेल, माही

गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट केले की, ‘एमएस धोनीने आपल्या क्रिकेटच्या अनोख्या शैलीने लाखो लोकांना मंत्रमुग्ध केले होते. मला आशा आहे की आगामी काळातही भारतीय क्रिकेट बळकट करण्यासाठी तो आपले योगदान देत राहतील. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ‘वर्ल्ड क्रिकेट हेलिकॉप्टर शॉट मिस करेल, माही .@msdhoni has mesmerized millions through his unique style of cricket. I […]