virat anushka
क्रीडा

विराट आणि अनुष्काने दिली ‘गुड न्यूज’

अभिनेत्री अनुष्का शर्मा गरोदर आहे. क्रिकेटर विराट कोहलीने फेसबुकवर फोटो पोस्ट करत ही गुड न्यूज दिली. जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार, असं कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. अनुष्कानेही तोच फोटो पोस्ट करत सोशल मीडियावर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. विराट आणि अनुष्काने आनंदाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट करताच चाहत्यांकडून दोघांवर शुभेच्छांचा […]

क्रीडा

स्वातंत्रदिनानिमित्त भारतीय क्रिकेटपटूंनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा

स्वातंत्रदिनानिमित्त भारताच्या क्रिकेटपटूंनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.भारताचा स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून भारताच्या क्रिकेटपटूंनी देशवासियांसमोर आपले मत व्यक्त केले आहे. विराट कोहलीने एक ट्विट करत शहीद जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणाला की, “देशवासियांना स्वातंत्रदिनाचा शुभेच्छा. आपले जे जवान देशाला सुरक्षित ठेवत आहेत, जे सीमेवर आहेत त्यांनी स्वत:ला सुरक्षित ठेवायला हवे.” इरफानने स्वातंत्रदिनी देशवासियांना शुभेच्छा देण्यासाठी ट्विट […]