देश

तिरंगा फडकवण्याआधी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक, जाणून घ्या…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली आहे. आजपासून (१३ ऑगस्ट) या मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी

  1. घर किंवा ऑफिसच्या कार्यालयावर तिरंगा फडकवण्याआधी ‘हर घर तिरंगा‘ च्या ऑफिशियल साईटवर जा.
  2. होम पेजवर PIN A Flag पर्यायावर क्लिक करा.
  3. या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या समोर एक नवी विंडो ओपन होईल. या ठिकाणी नाव आणि मोबाइल नंबर टाका.
  4. जर तुम्ही तुमचा मोबाइल नंबर देत नसाल तर तुम्ही Google Account चा वापर करू शकता. या ठिकाणी तुम्हाला Location Access द्यावे लागेल. लोकेशन ऍक्सेस दिल्यानंतर तुम्ही PIN A Flag In Your Location वर क्लिक करू शकता. सोबत या ठिकाणी लोकेशनवर Virtual Flag ला जागा देवू शकता.
  5. Registration केल्यानंतर तुम्ही सेल्फी अपलोड करू शकता.

सेल्फी अपलोड करण्यासाठी 
Har Ghar Tiranga Website वर गेल्यानंतर तुम्हाला Upload Selfie चा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करण्यासाठी तुम्हाला सिस्टम किंवा मोबाइलचे स्टोरेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही फोटो पाहू शकता. सोबत जो फोटो अपलोड करायचा आहे, तो सहज अपलोड करू शकता. सेल्फीसाठी या ठिकाणी जागा दिली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत