नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली आहे. आजपासून (१३ ऑगस्ट) या मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी घर किंवा ऑफिसच्या कार्यालयावर तिरंगा फडकवण्याआधी ‘हर घर तिरंगा‘ च्या ऑफिशियल साईटवर जा. होम पेजवर PIN A […]

