The second wave of corona in Maharashtra will completely subside in the first week of May
महाराष्ट्र

चिंता वाढली! महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत आढळले कोरोनाचे 4024 नवीन रुग्ण, 2 रुग्णांचा मृत्यू

मुंबई : कोरोनाने पुन्हा एकदा चिंतेत भर टाकायला सुरुवात केली आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यात महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोनाचे 4024 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 3028 रुग्ण बरे झाले आहेत आणि 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय प्रकरणे 19,261 आहेत. बी.जे.मेडिकल कॉलेज पुणेच्या ताज्या अहवालानुसार, राज्यात BA.5 प्रकारातील 4 रुग्ण आढळले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत