Bipasha Basu and Karan Singh Grover Welcome A Baby Girl

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या घरी चिमुकलीचे आगमन, नावही सांगितले…

मनोरंजन

मुंबई : बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी आपल्या बाळाचं स्वागत केलं आहे. त्यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. बिपाशाने इन्स्टाग्रामवर पहिला फोटो शेअर केला आणि बाळाचे नाव देखील सांगितले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बिपाशाने बाळाच्या पायाचा फोटो शेअर केला असून त्याखाली बिपाशा आणि करणचा हात आहे. त्यांनी हे देखील उघड केले की त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव ठेवले आहे : देवी बासू सिंग ग्रोव्हर.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत