Bipasha Basu and Karan Singh Grover Welcome A Baby Girl
मनोरंजन

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या घरी चिमुकलीचे आगमन, नावही सांगितले…

मुंबई : बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी आपल्या बाळाचं स्वागत केलं आहे. त्यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. बिपाशाने इन्स्टाग्रामवर पहिला फोटो शेअर केला आणि बाळाचे नाव देखील सांगितले आहे. बिपाशाने बाळाच्या पायाचा फोटो शेअर केला असून त्याखाली बिपाशा आणि करणचा हात आहे. त्यांनी हे देखील उघड केले की त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव […]