अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला आता ६ महिने होऊन गेले आहेत. परंतु, अजूनही चाहते सुशांतला विसरलेले नाहीत. अंकिता लोखंडेने देखील सुशांत विषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘झी रिश्ते अवॉर्ड’ मध्ये अंकिताने तसेच उषा नाडकर्णी यांनी परफॉर्मन्स दिला आणि सुशांतची आठवण काढली. यावेळी अंकिता म्हणाली कि, कधीच विचार केला नव्हता कि, असा दिवस येईल आणि नेहमी चंद्र ताऱ्यांबद्दल बोलणारा सुशांत चंद्र ताऱ्यांशी बोलायला निघून जाईल. ज्याने कित्येकांना स्वप्न बघायला शिकवलं त्याला बघणंच स्वप्न होऊन जाईल.
View this post on Instagram




