Actor Ranbir Kapoor infected with corona
मनोरंजन

अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण, नीतू कपूर यांनी दिली माहिती

अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती त्याची आई नीतू कपूर यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नीतू कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रणबीरला कोरोनाची लागण झाली असून सध्या तो औषधे घेत आहे. तसेच त्याला घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, असे नीतू कपूर यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत