Actor Ranbir Kapoor infected with corona

अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण, नीतू कपूर यांनी दिली माहिती

अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती त्याची आई नीतू कपूर यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर दिली आहे. नीतू कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रणबीरला कोरोनाची लागण झाली असून सध्या तो औषधे घेत आहे. तसेच त्याला घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, असे नीतू कपूर यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.   View […]

अधिक वाचा