पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी कुठल्याही रूग्णालयाने जादा दर आकारू नये. असा प्रकार झाल्याचे आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच औषधांचा काळाबाजार करणार्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे झालेल्या बैठकीत दिला.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी कुठल्याही रूग्णालयाने जादा दर आकारू नये. असा प्रकार झाल्याचे आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच औषधांचा काळाबाजार करणार्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांनी पुणे येथे झालेल्या बैठकीत दिला. pic.twitter.com/LSKQxsGNl4
— NCP (@NCPspeaks) September 25, 2020





One thought on “कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी जादा दर आकारल्यास कारवाई – अजित पवार”