State Level Addiction Sevaduta Award 2022 by Swarg Addiction Center
महाराष्ट्र व्यसनमुक्ती

व्यसनमुक्तीची चळवळ गतिमान व्हावी – सहाय्यक आयुक्त एस. के. मिनगिरे

राणीसावरगाव, गंगाखेड (परभणी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शांताई प्रतिष्ठान संचलित स्वर्ग व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने सिद्धिविनायक हाॅस्पिटल, राणीसावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय राज्यस्तरीय व्यसनमुक्ती शिबीर व राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवादुत पुरस्कार 2022 च्या वितरण सोहळ्याचे आयोजन डॉ. गजानन रेवणवार, डॉ. शुभांगी ग.रेवणवार व प्रकल्प समन्वयक विठ्ठल आचार्य यांनी केले. यावेळी या संमेलनाच्या […]

Wine Sales Will Start Soon In Mall Maharashtra
अर्थकारण महाराष्ट्र व्यसनमुक्ती

मॉलमध्ये लवकरच वाइनविक्री सुरू होणार? उत्पादन शुल्कमंत्र्याने दिले संकेत

मुंबई : राज्यातील मॉलमध्ये वाइन विक्री करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, त्यावेळी भाजपने या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. त्यावेळी तत्कालीन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, सरकार महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवायला निघाले असल्याची टीका केली होती. आशीष शेलार, सुधीर मुनगंटीवार या भाजप नेत्यांनीही मॉलमध्ये वाइनविक्रीला जोरदार विरोध केला होता पण आता राज्यातील […]

Somnath Gite's Hon. Revenue Minister Balasaheb Thorat felicitated
अहिल्यानगर महाराष्ट्र राजकारण व्यसनमुक्ती

सोमनाथ गिते यांचा मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार

संगमनेर : व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केल्याबद्दल संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील सोमनाथ गिते यांचा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गिते यांच्या कार्याची दखल घेत सामाजिक न्याय व विशेष साहाय्यक विभाग व यश मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जामगाव येते झालेल्या व्यसनमुक्ती संमेलनात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार २०२२ देऊन […]

Revenue Minister appreciates Somnath Gite de-addiction work
अहिल्यानगर पुणे महाराष्ट्र व्यसनमुक्ती

महसूलमंत्र्यांकडून गिते यांच्या व्यसनमुक्ती कामाचे कौतुक..

पुणे, ता. 11 : राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्री. सोमनाथ गिते यांच्या लिखाणाचे कौतुक केले आहे. गिते यांनी मागील काही काळांपासून व्यसनमुक्तीवर सातत्याने लिखाण केले आहे. यामधून त्यांनी तंबाखू, सिगारेट, दारूसारख्या व्यसनाधीनतेतून समाजाचे झालेले नुकसान आणि सद्यस्थिती मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. वर्तमानपत्रे व अन्य काही माध्यमांतून त्यांनी व्यसनामुळे समाजाच्या झालेल्या नुकसानाचे भीषण वास्तव […]

Tata Magic Driver-Owners Association
जळगाव महाराष्ट्र व्यसनमुक्ती

टाटा मॅजिक चालक-मालक संघटना व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून बॅनर्स पोस्टर्स गाड्यांना लावून जनजागृती कार्यक्रम

जळगाव जिल्हा परवानाधारक टाटा मॅजिक चालक-मालक संघटना,भुसावळ, व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्यावतीने सालाबादाप्रमाणे 31 डिसेंबर आणि येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत हे कुठलीही नशा न करता व व्यसन न करता धुंदीत नव्हे तर शुद्धी मध्ये आपल्या मुलाबाळांना सोबत साजरे करावे आणि आपल्या स्वतःचे कुटुंब व प्रवाशांचे कुटुंब हे सुरक्षित रहावे या अनुषंगाने […]

new year addiction free
महाराष्ट्र मुंबई व्यसनमुक्ती

नववर्ष धुंदीत नव्हे, तर शुध्दीत साजरे करा – नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य

समाजामध्ये वाढत चाललेली व्यसनाधिनता खूपच भयानक रुप धारण करित असल्याचे दिसुन येत आहे. यामध्ये प्रामुख्याने युवकांचे प्रमाण खूपच आहे. उद्याच्या पिढीला आरोग्यसंपन्न सदृढ व व्यसनमुक्त ठेवून शक्तीशाली राष्ट्र घडविण्याचे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. नविन वर्षाची सुरुवात आपल्या संस्कृतीनुसार आपण आनंदाने, उत्साहाने आणि नविन वर्षाचा संकल्प ठेवून करित असतो. परंतु ३१ डिसेंबर यादिवशी अनेक तरुण स्वतःच्या […]