why facebook changed its name meta
ग्लोबल तंत्रज्ञान

फेसबुकने नाव का बदलले? त्याचा युजर्सवर काय परिणाम होईल? जाणून घ्या…

सोशल मीडिया कंपनी फेसबुकने आपल्या कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ केले आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी याबाबत घोषणा केली. मात्र, आता हा प्रश्न उपस्थित केला जात आहे की कंपनीचे नाव का बदलण्यात आले? चला तर त्याबद्दल जाणून घेऊया.. वास्तविक मार्क झुकरबर्ग यांची इच्छा आहे की आपली कंपनी केवळ सोशल मीडिया कंपनी म्हणून ओळखली जाऊ […]

World's first flying bike
गॅझेट्स ग्लोबल तंत्रज्ञान

अरे वाह! जपान पुन्हा एकदा जगाच्या पुढे, उडणारी बाईक विकण्यास केली सुरुवात.. पहा व्हिडिओ..

नवी दिल्ली : सामान्य जीवनात, आपण उडत्या कारचे व्हिडिओ आणि चित्रे पाहून भविष्याबद्दल अंदाज लावत असतो. पण याच दिशेने पुढे जात जपानने फ्लाइंग बाईक सादर केली आहे. काही काळापासून फ्लाइंग बाईक विकसित करणारी जपानी कंपनी ALI Technologies ने XTURISMO लिमिटेड एडिशन या जगातील पहिल्या प्रॅक्टिकल होवर बाइकचा प्रात्यक्षिक उड्डाण व्हिडिओ जारी केला आहे. ALI Technologies […]

amul anniversary gift link of free rs 6000 on whatsapp is a scam
तंत्रज्ञान

अमूलच्या वतीने 6,000 रुपयांचे बक्षीस दिले जातेय का? जाणून घ्या ‘त्या’ लिंकची सत्यता

नवी दिल्ली : लोकांना फसवण्यासाठी स्कॅमर्स नवनवीन युक्त्या करत असतात. असे फसवणूक करणारे स्कॅमर्स लोकांना त्यांचे बळी बनवण्यासाठी व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिंक फॉरवर्ड करत राहतात. अशीच एक लिंक सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. त्यानुसार, काही प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर अमूलच्या वतीने 6,000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल असे सांगितले जात आहे. परंतु, हे पूर्णपणे […]

offensive messages
गॅझेट्स तंत्रज्ञान

Alert! गुगलने ‘या’ 136 धोकादायक ऍप्सवर घातली बंदी, तात्काळ करा डिलीट…

नवी दिल्ली : लोकांना सायबर फसवणुकीचा बळी बनवण्यासाठी हॅकर्स खूप सक्रिय झाले आहेत. यासाठी ते नवीन पद्धतींचा अवलंब करत असतात. लोकांनी याबाबत सावध राहण्याची गरज आहे. आता एक नवीन मालवेअर सापडला आहे. या मालवेअरने अँड्रॉइड वापरकर्त्यांचे आतापर्यंत लाखो डॉलर्स चोरले आहेत. झिम्पीरियमच्या (Zimperium) सुरक्षा तज्ञांनी याबद्दल माहिती दिली आहे. हे मालवेअर अॅप्स आपल्या फोनवर स्थापित […]

Avoid 'these' mistakes about your smartphone
गॅझेट्स तंत्रज्ञान

फास्ट चार्जिंग हानिकारक आहे का? यामुळे फोनमध्ये स्फोट होतो का? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे…

आजकाल फास्ट चार्जिंग आणि सुपर फास्ट चार्जिंग असलेले स्मार्टफोन सामान्य झाले आहेत. USB Type C सह येणारे हे नवीन चार्जर पूर्वीपेक्षा 10 पट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. या फास्ट चार्जरच्या मदतीने, फोन 20 ते 30 मिनिटांत शून्य ते 100% पर्यंत चार्ज होतो. तथापि, अनेक वेळा प्रश्न उद्भवतात की फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान फोनच्या बॅटरीसाठी धोकादायक तर […]

Convert Petrol Scooter To Electric, All You Need To Know
गॅझेट्स तंत्रज्ञान

जुन्या पेट्रोल स्कूटरचे रूपांतर करा इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये, किती खर्च येईल? जाणून घ्या…

बंगळुरू : देशात इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित अनेक स्टार्टअप सुरू होत आहेत. त्याचबरोबर ई-वाहन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून डीलर आणि ग्राहक दोघांनाही सबसिडी दिली जात आहे. दरम्यान, बेंगळुरूस्थित काही स्टार्टअपने पेट्रोल स्कूटरचे इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रूपांतर करण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच, आता तुम्हाला नवीन ई-स्कूटर खरेदी करण्याची गरज नाही. बंगळुरूमध्ये राईड-शेअरिंग स्टार्टअप कंपनी बाउन्सने अशीच योजना सुरू […]

Samsung Galaxy M32 5g
गॅझेट्स तंत्रज्ञान

Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स…

नवी दिल्ली : सॅमसंगचा Galaxy M32 5G हा स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार आहे. या फोनला ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर लिस्ट करण्यात आले आहे. Amazon वरील मायक्रोसाइटवर या फोनच्या फीचर्सची माहिती मिळते. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी ७२० प्रोसेसर आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या फोनची किंमत जवळपास २० ते २५ हजार रुपये […]

Remove These Eight Fraud Apps From Your Android Devices Immediately
गॅझेट्स तंत्रज्ञान

गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले ‘हे’ ९ ऍप्स, आपल्या स्मार्टफोनमध्ये असल्यास तात्काळ करा डिलीट

नवी दिल्ली : Google Play store ने ९ ऍपवर बंदी घातली आहे. कारण, हे फोनमध्ये असेल तर तुमच्या फोनमधील सॉफ्टवेयरला धोका निर्माण होऊ शकतो. हे ऍप तुमचे फेसबुक अकाउंट हायजॅक करू शकते. हे ऍप युजर्ससाठी धोकादायक असून ते तुमच्या सोशल मीडिया अकाउंट जसे, ट्विटर आणि फेसबुकची माहिती चोरी करू शकतील. तसेच तुमच्या बँक अकाउंट्सची माहिती […]

Ulefone launches smartphone Ulefone Armor 12
गॅझेट्स तंत्रज्ञान

मस्तच..! ‘या’ कंपनीने लाँच केला पडल्यावरही न फुटणारा स्मार्टफोन, यूजर्सला ठेवणार बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून सुरक्षित..

नवी दिल्ली :  Ulefone कंपनीने Ulefone Armor 12 या स्मार्टफोनला मजबूत बॉडीसह लाँच केले आहे. त्यामुळे या फोनला आर्मर असे नाव देण्यात आले आहे. या फोनचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या फोनमध्ये सिल्वर-इयॉन बेस्ट ऐडिटिव्हसवर आधारित एक अँटी बॅक्टेरियल कोटिंग आहे. जे यूजर्सला बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून सुरक्षित ठेवते. आर्मर १२ चे स्पेसिफिकेशन्स :  Ulefone Armor 12 मध्ये […]

Vivo Y12g Budget Smartphone Launched In India With 5000mah Battery
गॅझेट्स तंत्रज्ञान

स्वस्तात मस्त! Vivo Y12G स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स…

नवी दिल्ली : कंपनी Vivo ने बजेट सेगमेंट अंतर्गत एक नवीन फोन भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन Y सीरीज अंतर्गत लॉन्च करण्यात आला आहे. Vivo Y12G मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. त्यासोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर दिला आहे. हा फोन ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज या एकाच व्हेरियंट मध्ये येतो. […]