कोविड -१९ साथीने भारत सरकारने लॉकडाउनची घोषणा केली तेव्हापासून चहल सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय आहे. पण युजवेंद्र चहलने आज (८ ऑगस्ट शनिवारी) सोशल मीडियावर जाऊन नृत्यदिग्दर्शक धनश्री वर्मा यांच्याशी एंगेज असल्याची घोषणा केली. चहलने ट्विटरवर समारंभावरून पोस्ट केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आम्ही आमच्या कुटुंबियांसमवेत “ होय ”असे म्हटले आहे.. We said “Yes” along […]
क्रीडा
हार्दिकने पोस्ट केला आपला बाळा बरोबरचा फोटो
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोविच यांना ३० जुलै रोजी मुलगा झाला. हार्दिकने स्वत: ट्विट करून याबद्दल सांगितलं होतं. त्यानंतर हार्दिकने बाळाच्या हातात आपला हात असल्याचा फोटो पोस्ट करत साऱ्यांनी ही गोड बातमी सांगितली. हार्दिकनं ही आनंदाची बातमी दिल्यानंतर बीसीसीआयनंदेखील त्याचं अभिनंदन केलं होतं. तसंच सर्व खेळाडू आणि हार्दिकच्या चाहत्यांनीही दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव […]
रोहित शर्माला गोलंदाजी करणं सर्वात आव्हानात्मक- लॉकी फर्ग्युसन
भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा हा सध्याच्या सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक आहे. न्यूझीलंडच्या मध्यमगती गोलंदाजानेही रोहितची स्तुती केली. न्यूझीलंडचा मध्यमगती गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याने स्पोर्ट्सकीडाला मुलाखत दिली. त्यावेळी त्याला गोलंदाजी करण्यासाठी अवघड असा फलंदाज कोण? असा प्रश्न विचारला होता. त्यावर फर्ग्युसन म्हणाला, “मला काही फलंदाजांना गोलंदाजी करणं अवघड वाटतं. पण त्यातही रोहित शर्माला गोलंदाजी करणं सर्वात आव्हानात्मक […]
अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या घरी चिमुकल्याचं आगमन
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बाबा झाला आहे. हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचने मुलाला जन्म दिला आहे. हार्दिकने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी दिली.हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर याबाबत एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने एक फोटोही शेअर केला आहे.
सचिनकडे प्रचंड गुणवत्ता असली तरीही सचिनला ‘ती’ गोष्ट कधीच जमली नाही
सचिनकडे प्रचंड गुणवत्ता होती आणि आहे…मी आतापर्यंत कोणत्याही खेळाडूकडे एवढी गुणवत्ता पाहिलेली नाही. शतकी खेळी कशी करायची हे त्याला माहिती होतं, पण तो कधीही आक्रमक फलंदाज होऊ शकला नाही. सचिनने क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वकाही साध्य केलं. त्याला शतकं झळकावणं माहिती होतं. मात्र त्या शतकाचं द्विशतकात आणि द्विशतकाचं त्रिशतकात रुपांतर करणं सचिनला जमलं नाही. सचिनने खरंतर ३ […]
इडन गार्डन्स मैदानातील गॅलरी भागात कोविड सेंटरची उभारणी करण्याचे काम सुरु
कोलकाता शहरातली वाढती करोनाबाधित रुग्णसंख्या पाहता, ऐतिहासीक इडन गार्डन्स मैदानाचा वापर आता कोविड सेंटर म्हणून करण्यात येणार आहे. इडन गार्डन्स मैदानातील गॅलरी भागात कोविड सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. कोलकाता पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशनला याबद्दल परवानगी मागितली होती. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या परवानगी नंतर कोविड सेंटर उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच हे सेंटर […]
ENG vs WI : वेस्ट इंडिजविरूद्ध अँडरसनचा विक्रम
मँचेस्टर कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध यजमान इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. पहिला डाव ३६९ धावांवर संपल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी १३७ धावांत वेस्ट इंडिजचे ६ गडी माघारी पाठवले. पण अंधुक प्रकाशामुळे दिवसाचा खेळ अर्धा तास लवकर थांबवावा लागला. वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने सहापैकी २ बळी टिपले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने एक विक्रम केला. तसेच […]