Mumbai Indians and Sunrisers Hyderabad
क्रीडा

IPL 2021 : आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना

IPL २०२१ : आज IPL च्या 9 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद समोरासमोर असतील. चेन्नईच्या चेपक स्टेडियमवर रात्री ७.30 वाजता हा सामना सुरू होईल. या हंगामात हैदराबादच्या संघाला त्यांच्या दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे, त्यामुळे आजचा सामना जिंकून पहिला विजय मिळवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल. या मोसमात मुंबईने आतापर्यंत 2 सामने खेळले […]

Jio Is Offering 10 Gb Data And Disney Hotstar Vip For Free
क्रीडा गॅझेट्स देश

गुड न्यूज! Jio फ्री देतेय १० जीबी डेटा आणि हॉटस्टारचे (Hotstar) फ्री सब्सक्रिप्शन.. जाणून घ्या

नवी दिल्लीः सध्या आयपीएलची क्रेझ प्रचंड वाढली आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्या युजर्संसाठी जबरदस्त प्लान्स आणत आहेत. या दरम्यान रिलायन्स जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. जिओ आपल्या ग्राहकांना २०२१ क्रिकेट सीजनचा आनंद साजरा करण्यासाठी, १० जीबी पर्यंत फ्री डेटा आणि डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन ऑफर करीत आहे. ही ऑफर केवळ निवडक […]

Chennai Super Kings Beats Mumbai Indians In Points Table And They Get 2nd Position
क्रीडा

पंजाबला हरवत चेन्नई सुपर किंग्सची गुणतालिकेत मोठी भरारी, पाहा कितवे स्थान पटकावले…

मुंबई : IPL २०२१, चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) संघाने गुणतालिकेत मोठी भरारी घेतली आहे. चेन्नईचा हा आयपीएलमधील पहिला विजय ठरला त्याचबरोबर मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत पिछाडीवर टाकले. चेन्नईचा मोठ्या फरकाने विजय झाल्याने त्याचा फायदा त्यांना गुणतालिकेतही झाला. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचे समान दोन गुण असले तरी चेन्नईच्या संघाने यावेळी मुंबईला गुणतालिकेत […]

IPL 2021: Match between Delhi Capitals and Rajasthan Royals today
क्रीडा

IPL 2021 : आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना

IPL २०२१ : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील सातवा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व ऋषभ पंत तर राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व संजू सॅमसन करत आहेत. दिल्लीच्या संघाने चेन्नईविरुद्ध विजय मिळवून स्पर्धेला सुरुवात केली होती. तर दुसरीकडे पहिल्या सामन्यात […]

Mumbai Indians enter final by beating Delhi
क्रीडा

IPL 2021 : रोमांचक सामन्यात मुंबईचा कोलकाताविरुद्ध 10 धावांनी विजय

IPL २०२१ : मुंबई इंडियन्सने कोलकातावर 10 धावांनी मात करत मोसमातील पहिला विजय साजरा केला. 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताच्या संघाला आव्हान पूर्ण करता आले नाही. त्यामुळे एकवेळ त्यांच्या हाताशी आलेला विजय हातातून निसटला. त्यांना केवळ 142 धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईकडून क्विंटन डि कॉक आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, […]

IPL 2021: Match between Punjab Kings and Rajasthan Royals today
क्रीडा

IPL 2021 : आज पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना

IPL २०२१ : IPL २०२१ चा सीझनमधील चौथा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. सामना आज रात्री ७.३० वाजता सुरू होईल. राजस्थान संघ वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरविना मैदानात उतरेल. कारण तो सध्या जखमी आहे. गेल्या मोसमात राजस्थानने दोन्ही सामन्यांमध्ये पंजाबचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला पंजाबची टीम […]

Harmanpreet Kaur infected with corona
क्रीडा

हरमनप्रीत कौरला कोरोनाची लागण

पटियाला : भारतीय महिला टी -20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला कोरोनाची लागण झाली आहे. तिला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्यामुळे तिने कोरोना चाचणी केली होती, ती पॉझिटिव्ह आली. ती सध्या घरीच विलगीकरणात आहे. १7 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात दुखापत झाल्यानंतर ती टी -२० मालिकेमध्ये खेळत नव्हती. तिला चार दिवसांपासून ताप येत होता. […]

india vs england 3rd odi india won match against england by 7 runs
क्रीडा

IND vs ENG ODI : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध मिळवला रोमांचक विजय, मालिकाही २-१ ने जिंकली

IND vs ENG ODI : भारतीय संघाने आज तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अतिशय रोमांचक विजय मिळवला. भारताने 7 धावांनी सामना जिंकला. या विजयासह भारतीय संघाने २-१ ने मालिका देखील जिंकली. भारताची प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात झाली. भारताला यावेळी शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर १०३ धावांची सलामी मिळाली होती. पण त्यानंतर भारताने ५४ धावांमध्ये चार विकेट्स गमावल्या […]

Master blaster Sachin Tendulkar infected with corona
क्रीडा

ब्रेकिंग : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. सचिनने स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्याला कोरोनाची काही लक्षणं जाणवल्यामुळे त्याने कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. सचिन सध्या घरीच विलगीकरणात आहे. सचिनच्या घरातील इतर सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. सचिनने म्हटलं आहे कि, “कोरोनाची काही लक्षणं जाणवल्यामुळे त्याने कोरोना चाचणी […]

KL Rahul Closes Critics With Special Celebration After Century
क्रीडा

राहुलने शतक पूर्ण केल्यानंतर ‘खास’ शैलीत केली टीकाकारांची बोलती बंद, बघा व्हिडीओ…

Ind vs Eng 2nd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. केएल राहुलने मालिकेच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले आणि आज दुसर्‍या सामन्यात दमदार शतक ठोकले. राहुलने इंग्लंडविरुद्ध सात चौकार आणि दोन षटकारांसह 108 धावा केल्या. 114 चेंडूत राहुलने आपले शतक पूर्ण केले. इंग्लंडविरुद्धच्या टी -20 मालिकेत राहुलला खराब फॉर्मबद्दल बऱ्याच […]