ब्रिटिश शास्त्रज्ञांनी 5 मिनिटात रिपोर्ट देणारी रॅपिड कोरोना व्हायरस टेस्ट विकसित केली आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या रॅपि़ड अँटिजन टेस्टपेक्षा ही तीनपट वेगवान आहे. ऑक्सफोर्डच्या टीमला आशा आहे की पुढील वर्षाच्या सुरूवातीला डिवाइसची तयारी सुरु करण्यात येईल. त्यानंतर मंजूर केलेले डिवाइस सहा महिन्यांनंतर उपलब्ध होईल. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर अखिलस कापानडिज यांनी सांगितलं की, […]
इतर
डोनाल्ड ट्रम्प यांची करोना चाचणी, पत्नीसोबत क्वारंटाइन, स्वत: ट्विट करुन दिली माहिती
अमेरिका : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नजीकचा सहकारी करोना पॉझिटिव्ह आढलल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांची करोना चाचणी करण्यात आली. दरम्यान सध्या डोनाल्ड ट्रम्प पत्नीसोबत क्वारंटाइन झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. दरम्यान यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराला फटका बसण्याची शक्यता आहे. Hope Hicks, who […]
ऑक्टोबर मध्यापर्यंत खासगी ऑफिसेस आणि मुंबईतली लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा विचार – आदित्य ठाकरे
मुंबई : मुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने सोमवारीच दोन लाखांचा टप्पा ओलांडला. ही बातमी ताजी असतानाच मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं कि ऑक्टोबर मध्यापर्यंत खासगी ऑफिसेस आणि मुंबईतली लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. खासगी कार्यालयं २४ तास सुरु रहावीत असा आमचा विचार आहे जेणेकरुन कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या वेळांमध्ये […]
सिंहगड किल्ला- सिंहगड किल्लाचे मुळ नाव कोंढाणा
सिंहगड किल्ला : सिंहगड हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे आणि हा पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या […]
शिवनेरी किल्ला – महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच हे जन्मस्थान
शिवनेरी किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात जुन्नर येथे आहे. जुन्नरमध्ये प्रवेश करतानाच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचं हे जन्मस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असल्यामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे. पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर हा किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी […]
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र ; विचारले हे प्रश्न..
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. त्यात ते म्हटले कि ठाकरे सरकार मद्यविक्रीची दुकानं सुरु करु शकतं तर जिम का नाही? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. राज्याची अर्थव्यवस्था सुधारणं आवश्यक आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस : करोनाच्या संकटामुळे नागरिक त्रस्त असताना, आता त्यांना आणखी आर्थिक संकटात टाकता येणार […]
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित शहा यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. अमित शहा एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत, असं ट्विट अमित शहांनी […]
राज्यमंत्री भरणे यांनी अपघातग्रस्ताला स्वतःची गाडी देत रुग्णालयात पोहोचवले
काल संध्याकाळी शुक्रवार (31 जुलै) रोजी इंदापूर तालुक्यातील जंक्शन या गावाजवळ बारामती-इंदापूर राज्यमार्गावर दोन दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये बारामती तालुक्यातील सोनगांवचे रहिवासी विश्वनाथ सिताराम गोफणे हे जखमी झाले होते. तेथे बघ्यांची गर्दी झाली होती, मात्र कोणीही मदतीसाठी येत नव्हते. जखमीच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव सुरु होता. ते रस्त्यावरच बेशुद्ध अवस्थेत पडले होते. […]








