पिंपरी चिंचवड : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये अटल बिहारी वाजपेयी उद्यानासह इतर विकासकामांचे उद्घाटन होणार होते, त्यासाठी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शहरात दाखल झाले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि दुसऱ्या बाजूला भाजपच्या कार्यकर्त्यांचीही गर्दी झाल्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. याच दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनाच्या […]
पुणे
हृदयद्रावक! खेळताना विजेचा धक्का बसल्याने ४ वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू
पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील एका चार वर्षीय चिमुकल्यावर खेळता-खेळता काळाने घाला घातला आहे. रस्त्यावर खोदकाम करणारा ठेकेदार आणि महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्याचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे. शहजाद अमीर सय्यद असे मृत चिमुकल्याचे नाव […]
दुर्दैवी! पुण्यात ड्रेनेज चेंबर साफ करताना चार कामगारांचा गुदमरून मृत्यू
पुणे : लोणी काळभोर येथील कदमवाक वस्तीमधील जय मल्हार कृपा सोसायटीच्या ड्रेनेज लाइनचे काम करत असताना चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोसायटीच्या ड्रेनेज लाइनचे काम करण्यासाठी तीन कामगार चेंबरच्या आतमध्ये उतरले होते. श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मदत करण्यासाठी गेलेल्या चौथ्या कामगाराचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस […]
सोमनाथ गिते यांना २०२२ व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार प्रदान
पुणे, ता.२३ : मागील काही वर्षांपासून व्यसनमुक्ती विषयावर लेखन करणाऱ्या सोमनाथ गिते यांना २०२२ चा व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. समुपदेशन, वर्तमानपत्रं, मासिकं, सोशल मीडिया आदी माध्यमांतून जनजागृती करत समाजात व्यसनमुक्ती चळवळीचे कार्य करण्याचे काम गिते यांनी केले आहे. या कार्याची दखल घेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व यश मेडिकल फाऊंडेशनच्या […]
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात; ट्रेलरची एकापाठोपाठ ४ कारना धडक.. असा झाला अपघात..
खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडील मार्गिकेवर ट्रेलरने चार कारना जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळ हा भीषण अपघात झाला. ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित ट्रेलरने मुंबईच्या दिशेकडील मार्गिकेवर एका कारला धडक दिली. […]
तरुणांसाठी सुवर्णसंधी! टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी..
पुणे : टाटा एआयजी जनरल विमा कंपनी लिमिटेड हा टाटा समूह आणि अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुप (AIG) यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. TATA समूह ही भारतातील एक प्रमुख संस्था आहे आणि AIG ही जगातील आघाडीची विमा आणि आर्थिक सेवा संस्था म्हणून ओळखली जाते. TATA General Insurance Company Limited ने 22 जानेवारी 2001 रोजी भारतात आपले कार्य सुरू […]
नीरा देवघर प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविणार – विजय वडेट्टीवार
मुंबई : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील निरा देवघर प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचे तसेच, नीरा देवघरमधील ज्या पात्र प्रकल्पग्रस्तांनी सन २००८ मध्ये ६५ टक्के रक्कम भरली आहे, त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. मंत्रालयातील दालनात नीरा देवघर प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक झाली. या बैठकीत […]
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘सेंटर फॉर इंडस्ट्री ४.०’ लॅबचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आलेल्या ‘सेंटर फॉर इंडस्ट्री ४.०’ (सी4आय4 लॅब) च्या ‘एसएमई प्रॉडक्ट डेव्हलपमेंट अँड ॲनेलिटीक्स लॅब’चे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी, किर्लोस्कर उद्योग समूहाचे उद्योगपती राहुल किर्लोस्कर, कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, लॅबचे संचालक दत्तात्रय नवलगुंदकर आदी उपस्थित होते. […]
महानगरपालिका क्षेत्रात पंधरा वर्षावरील मुलांचे लसीकरण वाढविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
पुणे : जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा देण्याची गती वाढविण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. पवार म्हणाले, 15 ते 18 वर्षावरील मुलांच्या लसीकरणासाठी कोवॅक्सिन लशीचा अधिक प्रमाणात […]
उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन
पुणे : बजाजचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे आज पुण्यात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. बजाज हे दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली आहे. राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कोलकाता येथे मारवाडी उद्योगपती कमलनयन बजाज आणि सावित्री बजाज यांच्या घरी झाला. […]










