पुणे : देशातील सुखसुविधा संपत्ती व ईन्फ्रास्ट्क्चर ऊभारणाऱ्या हातांना, विविध प्रांतीय मजुरांना ‘कोरोना काळातील लॅाकडाऊन’मध्ये त्यांचे कुटुंबियांपासून वंचित ठेवून, त्यांची उपासमार करीत त्यांना मरू द्यायचे होते काय? असा संतप्त सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान मोदींनी संसदेत केलेल्या भाषणावरील प्रतिक्रियापर निवेदनात केला आहे. स्व-कर्तुत्वाने देशाचा विकास दर व दरडोई ऊत्पन्न वाढवू न शकणारे […]
पुणे
सोमनाथ गिते यांना व्यसनमुक्ती परीषदेचा राज्यस्तरीय ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा’ पुरस्कार
पुणे : व्यसनमुक्ती परीषदेच्या वतीने देण्यात येणारा २०२२ चा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०२० सोमनाथ गिते यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार राज्यस्तरीय स्तरावर दिला जात असून पुरस्काराचा वितरण सोहळा २४ फेब्रुवारीला मुंबईतील विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार असल्याची माहिती पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष तथा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ व व्यसनमुक्ती परिषदेच्या अध्यक्षा प्रा. […]
महापालिका क्षेत्रातील शाळांमधून फिरत्या पथकाद्वारे लसीकरण करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
पुणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाले असल्याने कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्यात याव्यात आणि महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये फिरत्या पथकाद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बालेत होते. […]
राज्यातील मास्क वापरण्याची सक्ती उठवण्यात येणार, हे वृत्त धादांत खोटं…
पुणे : राज्यातील मास्क वापरण्याची सक्ती उठवण्यात येणार, अशी चर्चा सुरु झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. हे वृत्त धादांत खोटे आहे, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्क लावायचा नाही, यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ते शनिवारी पु्ण्यात पत्रकारपरिषदेत बोलत होते. त्यामुळे या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला आहे. अजित पवार […]
बालभारतीचा ५५ वा वर्धापन दिन, नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने बालभारतीही बदलत आहे
पुणे : बालभारतीचे आजवरचे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असून बदलत्या काळासोबत नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने बालभारतीही बदलत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा बालभारतीच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले. बालभारतीच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ऑनलाईन संबोधित करताना त्या बोलत होत्या. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती […]
पत्नीला चौथ्या मजल्यावरून इमारतीच्या लिफ्ट डक्टमध्ये ढकलले, घरगुती वादातून भयंकर कृत्य
पुणे : पुण्यात एका २५ वर्षीय महिलेला तिच्या पतीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून लिफ्टच्या उघड्या डक्टमध्ये ढकलून दिल्याची घटना घडली. यामध्ये महिलेच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आहे. घरगुती वादातून महिलेच्या पतीने हे धक्कादायक कृत्य केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी रविवारी आरोपी पतीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक येथील काकडे वस्ती येथील […]
पुण्यात महिलेने नवऱ्याची केली गळा आवळून हत्या, बहिणीच्या नवऱ्याची घेतली मदत
पुणे : पुण्यात घरगुती वादातून महिलेने आपल्या नवऱ्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. महिलेने बहिणीच्या पतीच्या मदतीने स्वतःचा पती कॅप्टन सिंग नायक (३७) यांची गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी त्यांची पत्नी अंजली कप्तानसिंग नायक (३२) आणि गजेंद्र चित्तरसिंग नायक (३६) या दोघांनाही अटक केली आहे. गजेंद्र चित्तरसिंग नायक (३६) आणि अंजली कप्तानसिंग […]
खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी जलतरण तलाव सुरू करा, अजित पवार यांचे निर्देश
पुणे : पुणे जिल्ह्यातील वाढता संसर्गाचा दर लक्षात घेता शाळा सुरू करण्याबाबत पुढील आठवड्याच्या आढाव्यानंतर निर्णय घेण्यात येईल. खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी खेळाडू आणि लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांसाठी जलतरण तलाव सुरू करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत पवार यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम […]
पुण्यात सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार
पुणे : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पुणे जिल्ह्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शाळांसंबंधीची माहिती सोशल मिडीयाद्वारे दिली. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या शाळा २४ जानेवारीपासून सुरू […]
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून सोमनाथ गिते यांच्या व्यसनमुक्ती कामाचे कौतुक
पुणे, ता. १८ : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमनाथ गिते यांच्या लिखाणाचे कौतुक केले आहे. गिते यांनी मागील काही काळापासून व्यसनमुक्तीवर सातत्याने लिखाण केले आहे. तसेच अनेक शाळा-कॉलेजमध्ये जाऊन देखील व्यसनमुक्तीबाबत विचार मांडले आहेत. यामधून त्यांनी तंबाखू, सिगारेट, दारूसारख्या व्यसनाधीनतेतून समाजाचे झालेले नुकसान आणि सद्यस्थिती मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. याची दखल घेत […]










