२३ मार्चपासून देशात लॉकडाउन आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी लॉकडाउन आणि अनलॉकवर टीका केली. सुरूवातीच्या काळात कोणाला करोनाच्या संकटाचा अंदाज नव्हता. आज आकडेवारी पाहतो तेव्हा परिस्थिती समजते. परंतु आपल्याकडे लॉकडाउन आणि अनलॉकचा ताळमेळच नाही,” असं परखड मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. आपल्याकडे पोलीस, डॉक्टर्स, अत्याव्यश्यक […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एकदिवसीय पुणे दौऱ्यावर
पुण्याच्या वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्तालयात आज एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, पुण्याचे महापालिका आयुक्त, पुण्याचे पोलिस आयुक्त, महत्त्वाचे वैद्यकीय अधिकारी देखील उपस्थित असणार आहेत. पुणे शहर तसंच पुणे जिल्ह्यात कोरोना रूग्णांची दररोजची […]
व्याघ्रदिन हा एका दिवसापुरता मर्यादीत नको- उद्धव ठाकरे
२९ जुलै हा दिवस व्याघ्रदिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील वाघांच्या संख्येपैकी ७० टक्के वाघ हे भारतात आहेत. काही वर्षांपूर्वी शिकार आणि इतर गोष्टींमुळे महाराष्ट्र आणि इतर राज्यांत वाघांची संख्या कमी व्हायला लागली होती. मात्र सरकारने तातडीने उपाययोजना आखत वाघांचं प्रमाण कसं वाढवलं जाईल याकडे लक्ष दिलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आजच्या दिवशी राज्यातील […]
वीजबिलं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरच प्रहार करणं आहे-राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वीजबिलात तात्काळ सूट देण्याची मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले, कोरोनाच्या लढाईत बहुदा राज्य सरकारचं एका महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष तरी होतंय किंवा ह्या विषयातील जनतेच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोहचत नसाव्यात आणि म्हणूनच ह्या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरकारचं लक्ष वेधून घेऊ इच्छिते.” […]
उद्या बुधवार २९ जुलै २०२० रोजी जाहीर होणार दहावीचा निकाल
उद्या बुधवार 29 जुलै 2020 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतची माहिती दिली. या वेबसाईटवर निकाल पाहता येईल www.mahresult.nic.in www.sscresult.mkcl.org अशा प्रकारे बघा निकाल: निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा. त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक […]
कालची चंगू-मंगू मुलाखत बघितली.. मुख्यमंत्र्यांवर निलेश राणेंनी केली टीका
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तसंच महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांची मुलाखत घेतल्यानंतर संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. शनिवारी आणि रविवारी मुलाखतीचे दोन्ही भाग प्रसिद्ध करण्यात आले. या मुलाखतीवर भाजप नेते निलेश राणे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तंत्रज्ञान चा वापर करा म्हणून सांगितलं म्हणजे सर्व प्रश्न सुटले का केवळ स्वताच अपयश […]
उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छांबद्दल मानले नरेंद्र मोदींचे आभार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांकडून त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून उद्धव ठाकरे यांनीही त्याबद्दल आभार मानले आहेत. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं की, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. उद्धव ठाकरे यांच्या दीर्घ […]
फक्त तुमचा उद्योगमंत्री असून चालत नाही, तुमचं सरकारही महत्वाची भूमिका बजावतं-उद्धव ठाकरे
“मागील सरकारमध्ये शिवसेनेचे उद्योगमंत्री असताना करार करूनही गुंतवणूक आली नाही याचं कारण असं की नुसता तुमचा उद्योगमंत्री असून चालत नाही. तुमचं सरकारही महत्वाची भूमिका बजावतं. धोरणांची अनिश्चितता असेल तर उद्योग येणार नाहीत,” असं उद्धव यांनी सांगितलं. “गुंतवणूक येणार की नाही हे त्या त्या सरकारच्या धोरणावर अवलंबून असतं. नुसती उत्सवप्रियता असेल तर काहीही होणार नाही,” असं […]
पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय- शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. २०२०- २१ हे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन, टीव्ही आणि इतर माध्यमातून सुरु झालं आहे. अशा परिस्थितीत मुलांना दडपण येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं आहे. कमी केलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य […]
पुण्यात 24 जुलैपासून लॉकडाउन नसलं तरीही निर्बंंध मात्र कायम
पुण्यात 24 जुलैपासून लॉकडाउन नसलं तरीही निर्बंंध मात्र कायम ठेवण्यात आले आहेत, असं पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केलं. 65 वर्षे वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्या, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुलं यांना अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य विषयक अडचणींशिवाय बाहेर जाता येणार नाही. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा, किराणा, भाजीपाला विक्री, […]










