मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि तिच्या सहा महिन्यांच्या गर्भाचा गर्भपात केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केलेल्या डॉक्टरला सोडून देण्यास नकार दिला. एकल न्यायाधीश न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर, जालना जिल्ह्यातील बालरोग तज्ञ डॉक्टर हे विशेष न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार्या आरोपीने दाखल केलेल्या फौजदारी पुनरीक्षण अर्जावर विचार करत होते, ज्याने त्यांना […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, एक ठार, दोन गंभीर जखमी
लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टेम्पोची ट्रकला मागून जोरात धडक बसून भीषण अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मळवली जवळील देवले गावच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण ठार झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोची ट्रकला धडक बसली. मिळालेल्या माहितीनुसार, कोंबड्यांची वाहतूक करणारा […]
राज्य लवकरच भारनियमनमुक्त होईल.. कोळशाच्या समस्यासाठी केंद्र सरकार जबाबदार – ऊर्जामंत्री नितीन राऊत
मुंबई : राज्य लवकरच भारनियमनमुक्त होईल अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शनिवारी दिली. गुजरातमधून आपण ७६० मेगावॉट वीज खरेदी केली आहे तसेच साठा न करता उपलब्ध कोळसा पूर्ण वापरण्याचे निर्देश आपण दिले आहेत. तरीही काही प्रमाणात भारनियमन करावे लागत आहे. यावर आम्ही १९ एप्रिलपर्यंत मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यामुळे येत्या मंगळवारपर्यंत राज्य भारनियमनमुक्त […]
दुर्दैवी! डोळ्यासमोरच पतीने आपल्याच पत्नीवर दोघांना करायला सांगितला बलात्कार, लातूर हादरलं
लातूर : पती आणि पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी मन हेलावून टाकणारी घटना लातूरमध्ये घडली आहे. शेतमालक आणि त्याच्या भावाने शेतातील महिलेवर सामूहिक बलात्कार केला असून यात खुद्द नवऱ्याची साथ मिळाली असल्याचा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यातील औसा इथं समोर आला आहे. दुर्दैवाची बाब अत्याचारानंतर पीडितेचा तब्बल 10 ते 15 किलोमिटर चालत मध्यरात्री लातुरच्या दोन पोलीस ठाण्यात […]
पुणे : सराईत रिक्षा चोराला बिबवेवाडी पोलीसांनी घेतले ताब्यात
पुणे : पुण्यात रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत चोराला बिबवेवाडी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस चोरीला गेलेल्या बजाज ऑटो रिक्षाचा तसेच अज्ञात चोरट्याचा शोध घेत होते, यावेळी पोलिसांच्या खास बातमीदारामार्फत त्यांना खात्रीशीर माहीती मिळाली की, रिक्षा चोरी करणारा व्यक्ती हा धनकवडी सातारा रोड, पुणे येथील फर्निचरच्या दुकानामध्ये काम करतो. पोलीस त्यानुसार शोध घेत होते, यावेळी हा चोर […]
मनसेचे गृहमंत्री अमित शहांना पत्र, लाऊडस्पीकर हटवण्याची केली मागणी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून तातडीने ध्वनिक्षेपक काढण्याची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक अध्यक्षांनी केली आहे. मनसे नाशिक अध्यक्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना मशिदींतील […]
धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला
मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी ‘स्ट्रोक’ आल्याने शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने आणि “स्ट्रोक” आल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंडे यांना जून 2020 आणि मार्च 2021 मध्ये अशी दोनदा कोरोनाची लागण झाली होती. ना. श्री. धनंजय […]
अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या महिलेला मुंबई न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुंबई : एका १३ वर्षांच्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप असलेल्या एका महिलेला मुंबईतील विशेष पॉक्सो न्यायालयाने जामीन मंजूर केला. अतिरिक्त संयुक्त विशेष न्यायाधीश अनिस खान यांनी नमूद केले की, ज्या प्रॉपर्टीमध्ये गुन्हे घडले आहेत ती आरोपी महिला यास्मिन मोहम्मद हुसेन हिची नाही आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला तिचा पती याआधीच जामिनावर सुटला आहे. त्यांनी […]
माटुंगा रेल्वे स्थानकावर दोन एक्स्प्रेसची धडक, तीन डबे रुळावरून घसरले…
मुंबई : माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ एक्स्प्रेसचा मोठा अपघात झाला आहे. एक्स्प्रेसचे शेवटचे तीन डबे रुळावरुन घसरले आहेत. दोन ट्रेन समोरासमोर आल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गाडी क्रमांक ११००५ मुंबई दादर–पुडुचेरी चालुक्य एक्स्प्रेस या एक्स्प्रेसचा अपघात झाला आहे. आज रात्री १०.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही. दादर-पुडुचेरी […]
पुणे : पीएमपीएमल बसमध्ये प्रवाशांना लुटणारी तडीपार गुन्हेगारांची टोळी गजाआड
पुणे : पीएमपीएमल बसमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या तडीपार गुन्हेगारांच्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. ७ एप्रिल रोजी पोलिसांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, तडीपार गुन्हेगारांची टोळी रिक्षा क्रमांक एमएच/12/ एनडब्ल्यु/3933 सह पुणे स्टेशन बस स्टॅन्ड परिसरात चोरी करण्यासाठी येणार आहेत. त्याप्रमाणे या बातमीची खात्री करुन कार्यवाही करण्याकरीता युनिट-1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वरिष्ठांनी […]










