जळगाव : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येईल, त्यासाठी नियमांची अडचण येऊ दिली जाणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. जळगाव विमानतळावर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधतांना फडणवीस बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, […]
जळगाव
पुलावर सेल्फी घेतला आणि क्षणार्धात नदीत उडी; २३ वर्षीय महिलेचा दुर्दैवी अंत
नागपूर : “अहो ऐका ना, एक सेल्फी घ्या!” असं म्हणत पुलावर थांबलेल्या महिलेने काही क्षणांतच नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. कन्हान नदीवरील नेरी पुलावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मृत महिलेचे नाव ज्ञानेश्वरी विजय साकोरे (वय २३) असून, त्या सध्या नागपूरच्या मानेवाडा परिसरात पतीसोबत राहत होत्या. मूळच्या त्या रामटेक तालुक्यातील […]
जळगावात भीषण अपघात : लक्झरी बस थेट पुलावरून नदीत कोसळली – तिघांचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
जळगाव : इंदूरहून भुसावळकडे जाणारी खासगी लक्झरी बस रविवारी पहाटे भीषण अपघाताला सामोरी गेली. आमोदा गावाजवळ मोरनदीवरील पुलावरून बस अनियंत्रित होऊन थेट नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून तब्बल २५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. एमपी-०९-९००९ क्रमांकाची बस पुलावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बसने पुलावरील […]
अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना, मालगाडीचे सात डब्बे रुळावरून घसरले
जळगाव : आज दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली आहे. भुसावळहून नंदूरबारकडे निघालेली मालगाडी या स्थानकाजवळील रेल्वे रुळावरून खाली घसरली. या दुर्घटनेत मालगाडीचे सात डब्बे रेल्वे रुळावरून घसरले आणि अस्ताव्यस्त झाले आहेत. दुर्घटना अमळनेर स्थानकापासून अगदी जवळच, प्रसिद्ध प्रताप महाविद्यालयाच्या बाजूला घडली. या दुर्घटनेत लोको पायलट आणि गार्ड […]
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड, एकनाथ खडसे स्पष्टच बोलले
जळगाव: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड केली गेली आहे. छेडछाड झाल्यानंतर रक्षा खडसे थेट पोलिस ठाण्यात पोहोचल्या आहेत. काही टवाळखोर मुलांनी तिच्या मनाविरोधात फोटो काढले. छेडछाड करणाऱ्या चार मुलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रक्षा खडसे यांच्या मुलीसोबतच इतर मुलींची देखील छेडछाड केली असल्याचे रक्षा खडसे […]
धक्कादायक! केंद्रीय मंत्री यांच्या मुलीसोबत छेडछाड; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य मुलींशी टवाळखोरांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री रक्षा खडसे यांचे सुरक्षा रक्षक त्यांच्या परिवारासोबत कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेला […]
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारु जप्तीची मोठी कारवाई
जळगाव, दि. 4 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. 4 मे , 2024 रोजी एमआयडीसी भागातील के-10 सेक्टर मधील मंदार आयुर्वेदित प्रोडक्ट या कंपनीत मारलेल्या छाप्यात बनावट देशी दारुचा कारखाना जमीनदोस्त केला असुन 75 लक्ष 64 हजार 200 रुपये किमंतीचा मुद्दामाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी 05 आरोपींना […]
नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करा, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
जळगाव : जळगाव जिल्ह्यात मागील १५ दिवसापासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या कापूस, सोयाबीन, उडीद, मूग इ. पिकांमध्ये रासायनिक खते टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत ग्रामविकास आणि पंचायत राज, पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तपासणीच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जळगाव […]
आयुष्यात असे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं!, देवेंद्र फडणवीस यांची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
जळगाव : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जळगावचा दौरा केला. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या समोर एक दिव्यांग तरुणी आली, जिला हात नाहीत. तिने पायाच्या अंगठ्याने देवेंद्र फडणवीसांना टिळा लावला आणि पायानेच पूजेचे ताट पकडत फडणवीसांचं औक्षण केलं. हे पाहून देवेंद्र फडणवीस भावुक झाले. देवेंद्र फडणवीस यांनी त्या प्रसंगाचा भावनिक व्हिडीओ ट्वीट करत आपला अनुभव सांगितला. […]
अजित पवारांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक, म्हणाले – ‘ते करिष्माई नेते’
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. त्यांनी पंतप्रधानांचे वर्णन करिष्माई नेते असे केले आहे. अजित पवार शुक्रवारी जळगावात राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिरात बोलत होते. यावेळी ते म्हणाले- नरेंद्र मोदी हे देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यासारखे करिष्माई नेते आहेत. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचेही […]