पुणे : आजकालच्या जीवनशैलीत मानसिक तणाव, चिंता आणि असुरक्षिततेमुळे अनेक जण मनःशांती गमावतात. मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग व्यक्ती मात्र प्रत्येक परिस्थितीत विचारपूर्वक निर्णय घेतो आणि जीवनात पुढे जात राहतो. मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग व्यक्ती म्हणजे केवळ संकटांना सामोरे जाणारा नाही, तर तो स्वतःच्या भावना आणि विचारांवर नियंत्रण ठेवतो, सकारात्मक दृष्टीकोन ठेवतो आणि आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहतो. मानसिक मजबुती […]
लाइफ स्टाइल
Explore the latest lifestyle news from Maharashtra and India. Our Lifestyle News section covers trends in fashion, health, wellness, travel, food, and daily living, offering tips and inspiration for a better lifestyle.
वारंवार आजारी पडता? शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जाणून घ्या सोपे उपाय…
पुणे : सध्या बदलत्या हवामानात आणि जीवनशैलीतील ताण-तणावामुळे प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) महत्त्वाची झाली आहे. याद्वारे आपले शरीर रोगांशी प्रभावीपणे लढू शकते. तज्ञांचे म्हणणे आणि सोप्या दैनंदिन सवयींवर आधारित खालील उपाय तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतील. प्रमुख मुद्दे संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी मुख्य घटक आहेत. ताण-तणाव कमी करणे आणि स्वच्छता पाळणे […]
Period Pain : मासिक पाळीतील वेदना कमी करण्याचे नैसर्गिक उपाय, जाणून घ्या
पुणे : मासिक पाळी ही स्त्रियांसाठी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण काही वेळा पाळीदरम्यान वेदना, अंगदुखी, खोडर, उलट्या, किंवा मानसिक तणाव यासारखे त्रास जाणवू शकतात. या वेदना काही काळासाठी मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम करू शकतात. मात्र, काही साधे उपाय करून या त्रासातून आराम मिळवता येतो. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या त्रासावर उपाय १. आहारात बदल करा संतुलित […]
टाच दुखतेय? जाणून घ्या कारणे, उपाय आणि योग्य काळजी कशी घ्यावी…
पुणे : पायाच्या टाचेला होणाऱ्या सततच्या वेदना आजकाल अनेक लोकांसाठी सामान्य समस्या बनली आहे. विशेषतः वृद्ध व्यक्ती, दिवसभर उभे राहणारे कर्मचारी, खेळाडू आणि अनियमित पादत्राणे वापरणारे लोक यांना टाच दुखण्याची तक्रार सर्वात जास्त असते. अनेक स्त्रियांनाही ही समस्या सतावत असते. ही समस्या वेगाने वाढत असल्यामुळे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, योग्य काळजी घेतली नाही तर यामुळे […]
पावसाळ्यात आजार टाळण्यासाठी जीवनशैलीत करा आवश्यक बदल, झटपट वाढेल इम्युनिटी…
पुणे : पावसाळा सुंदर असला आणि मन त्याचा आनंद घेण्यासाठी ओढ घेत असलं तरी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, स्वच्छता आणि तणावमुक्त जीवनशैली यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि पावसाळ्यातील आजार टाळता येतात. पावसाळ्यात आजारी पडण्याचा आणि संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढतो. थंडी-उष्णतेतील बदल, ओलसर हवामान, दूषित पाणी आणि आर्द्रतेमुळे […]
पावसाळ्यात त्वचेला खाज आणि इन्फेक्शनची भीती? जाणून घ्या कारणे, काळजी आणि उपाय…
पुणे : पावसाळ्याच्या आगमनानंतर वातावरणात दमटपणा वाढतो. या काळात त्वचेसंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. खाज, बुरशीजन्य संसर्ग (फंगल इन्फेक्शन), घामोळे आणि ॲलर्जीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. योग्य काळजी घेतली नाही, तर या समस्यांचे गंभीर संक्रमणात रुपांतर होऊ शकते. त्वचारोग तज्ज्ञांनी नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आणि योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा ही लक्षणे गंभीर […]
थकवा न येता फिटनेस वाढवण्यासाठी कसा आहार घ्यावा? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी…
पुणे : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत तंदुरुस्त राहणे आणि दिवसभर ऊर्जा टिकवणे ही अनेकांसाठी मोठी कसरत ठरत आहे. योग्य व्यायामासोबतच थकवा न येता फिटनेस वाढवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टी असाव्यात, याबद्दल योग्य मार्गदर्शन मिळणे महत्त्वपूर्ण ठरते. शरीराचे बळ आणि ऊर्जा वाढवण्यासाठी केवळ कॅलरी नव्हे, तर त्या कॅलरींचा दर्जाही महत्त्वाचा असतो. ऊर्जा टिकवण्यासाठी कर्बोदकं, प्रथिने, योग्य चरबी आणि मायक्रोन्युट्रिएंट्स […]
केस मऊ, मुलायम आणि रेशमी बनवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या ट्रिक्स
पुणे : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे, प्रदूषण, तणाव, चुकीचे आहार आणि केमिकलयुक्त प्रोडक्ट्सच्या वापरामुळे केस कोरडे, राठ आणि निर्जीव होतात. मात्र काही सोप्या आणि घरगुती उपायांनी आपण केस पुन्हा मऊ, मुलायम व आरोग्यदायी बनवू शकतो. हे उपाय नैसर्गिक असून कोणत्याही साइड इफेक्टशिवाय केसांच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा करतात. घरातच सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक घटकांचा वापर करून आपण […]
चिरतरुण राहण्यासाठी खा ‘हे’ ७ सुपरफूड्स, आहारात या गोष्टी मात्र टाळायलाच हव्यात…
पुणे : वय वाढत चालले तरी शरीर आणि त्वचा तितकीच ताजीतवानी ठेवायची इच्छा सर्वांनाच असते. वाढत्या वयाच्या खुणा थोपवण्यासाठी लोक अनेक सौंदर्यप्रसाधनांवर हजारो रुपये खर्च करतात. मात्र, तुमच्या दैनंदिन आहारात थोडा बदल करूनही तुम्ही दीर्घकाळ तरुण राहू शकता, असं Journal of Nutrition and Healthy Aging या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेमध्ये नुकतंच स्पष्ट करण्यात आलं आहे. संशोधकांनी […]
आरोग्य आणि झोपेसाठी घातक! रात्री झोपण्यापूर्वी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ
पुणे : अनेकदा रात्री जेवल्यानंतरही थोडी भूक लागते आणि आपण सहज उपलब्ध असलेले काहीही खाऊन टाकतो. मात्र, यामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. दिवसभर आहाराची योग्य काळजी घेतल्यानंतर जर रात्री चुकीचे खाल्ले गेले, तर सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरू शकते. म्हणूनच रात्रीच्या वेळी खाण्याबाबत अधिक सजग राहणे गरजेचे आहे, अन्यथा झोप आणि आरोग्य दोन्ही खराब […]