वॉशिंग्टन : एका महत्त्वपूर्ण निर्णयात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताला कायदेशीर मान्यता देणारा 50 वर्षे जुना निर्णय रद्द केला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाची जगभरात चर्चा होत असतानाच या निर्णयावरून अमेरिकेतही राजकारण तापले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला. त्यांनी हा लाखो अमेरिकन लोकांनी अनुभवलेल्या अत्यावश्यक स्वातंत्र्यावरील हल्ला […]
ग्लोबल
Stay updated with the latest global news, including important updates and events from around the world. This category brings you breaking news, in-depth reports, and analysis on international affairs, politics, economy, environment, and more. We cover major happenings from across the globe, focusing on how they impact India, Maharashtra, and the world at large. Whether it’s geopolitical developments, global health news, or international trends, our Global News section ensures you stay informed on what’s happening globally.
माजी मिस ब्राझील ग्लेसी कोरीयाचे निधन
ब्राझील : माजी मिस ब्राझील ग्लेसी कोरीया हिचे वयाच्या २७ व्या वर्षी निधन झाले. ती रुटीन टॉन्सिल शस्त्रक्रियेसाठी गेली होती, मात्र ऑपरेशनच्या गुंतागुंतीमुळे तिचे निधन झाले. वृत्तानुसार, तिचे टॉन्सिल काढताना तिला प्रचंड रक्तस्त्राव झाला आणि 4 एप्रिल रोजी तिला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर दोन महिने कोमात राहिल्यानंतर मेंदूतील रक्तस्त्रावामुळे एका खाजगी क्लिनिकमध्ये तिचा मृत्यू झाला. […]
ब्रेकिंग! अफगाणिस्तानमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप, 130 लोकांचा मृत्यू
अफगाणिस्तान : अफगाणिस्तानला हादरवून सोडणाऱ्या 6.1 तीव्रतेच्या भूकंपात देशाच्या पूर्वेकडील किमान 130 लोकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमध्ये बुधवारी पहाटे 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. बहुतेक मृत्यू पक्तिका प्रांतात झाले, जिथे 100 लोक मारले गेले आणि 250 जखमी झाले आहेत, असे तालिबान प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख मोहम्मद नसीम हक्कानी यांनी सांगितले. तालिबान प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन […]
मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाला क्रॅश लँडिंगनंतर लागली आग, तीन जण जखमी
मियामी : मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी एका प्रवासी विमानाला आग लागली. विमान धावपट्टीजवळ येताच लँडिंग गियर कोसळले आणि त्यानंतर लागलेल्या आगीत किमान तीन जण जखमी झाले, असे वृत्तात म्हटले आहे. डोमिनिकन रिपब्लिकमधील लास अमेरिका आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मियामी, फ्लोरिडा येथे जाणाऱ्या रेड एअरच्या या फ्लाइटमध्ये १२६ लोक होते. मियामी-डेड एव्हिएशन विभागाचे संप्रेषण संचालक ग्रेग चिन […]
भयंकर! नवजात बाळाचे डोके तुटून आईच्या पोटातच राहिले, पाकिस्तानमध्ये आरोग्य कर्मचार्यांचा निष्काळजीपणा
पाकिस्तान : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. या आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांनी एका नवजात बाळाचे डोके कापून ते आईच्या पोटातच सोडले, ज्यामुळे 32 वर्षीय हिंदू महिलेचा जीव धोक्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, “थरपारकर जिल्ह्यातील दूरवरच्या खेड्यात राहणारी हिंदू महिला तिच्या भागातील ग्रामीण आरोग्य केंद्रात (आरएचसी) गेली होती, परंतु स्त्रीरोगतज्ज्ञ […]
ब्रेकिंग! वॉशिंग्टन डीसीमध्ये पोलिस अधिकाऱ्यासह अनेक लोकांवर गोळीबार, 16 वर्षीय मुलीचा मृत्यू तर अनेकजण जखमी
वॉशिंग्टन : वॉशिंग्टन डीसीमध्ये रविवारी रात्री झालेल्या गोळीबारात एका पोलिस अधिकाऱ्यासह अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात एका १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी पोलिस अधिकाऱ्याच्या पायात गोळी लागली आहे. कथितरित्या गोळीबार जुनटीन्थ म्युझिक कॉन्सर्टच्या ठिकाणी घडला आणि संशयिताचा शोध सुरू आहे. गोळीबारात जखमी झालेल्या 3 जणांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले […]
Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन तोल जाऊन सायकलवरून पडले
अमेरिका : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सायकलवरून पडले. ते शनिवारी सकाळी डेलावेर राज्यातील त्यांच्या समुद्रकिनाऱ्यावरील घराजवळ सायकल चालवत असताना खाली पडले, परंतु सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. व्हाईट हाऊसच्या पूल अहवालातील व्हिडिओमध्ये 79 वर्षीय अध्यक्ष पडल्यानंतर लगेच उठताना दिसले. त्यानंतर ते लगेच म्हणाले कि, “मी व्यवस्थित आहे.” Biden falls down from bike in Delaware ? […]
जगातील आठपैकी एक व्यक्ती जगतेय मानसिक विकारासह – जागतिक आरोग्य संघटना
जगातील आठपैकी एक व्यक्ती मानसिक विकारासह जगत आहे, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रसिद्ध केलेल्या एका महत्त्वाच्या अहवालात मानसिक आरोग्य सेवेत बदल घडवून आणण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. साथीच्या रोगापूर्वी 2019 मध्ये, मानसिक विकार असलेल्या लोकांची संख्या जवळजवळ एक अब्ज होती, ज्यात जगातील 14 टक्के किशोरवयीन लोकांचा समावेश होता, ही संख्या गेल्या दोन वर्षांत […]
WHO ने केली मंकीपॉक्स विषाणूचे नाव बदलण्याची घोषणा, जाणून घ्या कारण…
Name of Monkeypox Virus : जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने मंकीपॉक्स विषाणूचे नाव बदलण्याचा विचार करत आहे, अशी घोषणा संघटनेने मंगळवारी केली. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सांगितल्यानुसार, जवळपास ३० देशांमध्ये पसरलेल्या विषाणूशी संबंधित कलंक आणि वर्णद्वेषाचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंकीपॉक्स विषाणूचे नाव, त्याचे क्लेड आणि त्यामुळे होणाऱ्या रोगाचे नाव बदलण्यावर ही […]
नायजेरियातील चर्चमध्ये भाविकांवर अंदाधुंद गोळीबार, किमान 50 जण ठार झाल्याची भीती
नायजेरिया : रविवारी नैऋत्य नायजेरियातील एका कॅथोलिक चर्चवर बंदुकधारींनी हल्ला केला, ज्यात महिला आणि मुलांसह किमान 50 जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. बंदुकधारींनी चर्चच्या इमारतीच्या बाहेर आणि आतील लोकांवर गोळ्या झाडल्या, भाविकांना ठार मारले आणि जखमी केले. शहरातील सेंट फ्रान्सिस कॅथोलिक चर्चमध्ये किती लोक मारले किंवा जखमी झाले हे स्पष्ट झाले नाही परंतु पोलिस […]










