वॉशिंग्टन : वॉशिंग्टन डीसीमध्ये रविवारी रात्री झालेल्या गोळीबारात एका पोलिस अधिकाऱ्यासह अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात एका १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी पोलिस अधिकाऱ्याच्या पायात गोळी लागली आहे.
कथितरित्या गोळीबार जुनटीन्थ म्युझिक कॉन्सर्टच्या ठिकाणी घडला आणि संशयिताचा शोध सुरू आहे. गोळीबारात जखमी झालेल्या 3 जणांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मेट्रोपॉलिटन पोलिस विभागाच्या प्रवक्त्याने फॉक्स न्यूजला सांगितले की, यू स्ट्रीटवर गोळीबार करताना एका पोलिस अधिकाऱ्यासह अनेकांना गोळ्या घालण्यात आल्या. घटनास्थळावरून रस्त्यावर पडलेल्या अनेक लोकांना अधिकारी मदत करताना दिसत आहेत. या हल्ल्यामुळे सर्वत्र तणाव निर्माण झाला.
?? #EstadosUnidos ? #WashingtonDC
La policía responde a un tiroteo en Washington, donde se reporta qué hay varias personas heridas por disparos, incluido un oficial de policía, según dijo la policía local. pic.twitter.com/2paIaIHh8U— César Jiménez Mtz (@cmjimenezxto) June 20, 2022




