man arrested for rape on horse four times week in florida
क्राईम ग्लोबल

विकृत तरुण आठवड्यातून चार वेळा करायचा घोडीवर बलात्कार, पोलीस तपासात धक्कादायक खुलासा…

वॉशिंग्टन : अमेरिकेत एका तरुणाने घोडीवर बलात्कार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. हा तरुण आठवड्यातून चार वेळा घोडीवर बलात्कार करत होता. फ्लोरिडातील एक वृद्ध महिला कॅरन मिलानोने आपला 21 वर्षांचा नातू निकोलस सारदो याला घोडीवर बलात्कार करताना रंगेहाथ पकडले. कॅरनच्या पाळीव घोडीचं नाव जॅकी जी आहे. ती एक मिनिएचर ब्रीडची घोडी आहे. कॅरनने निकोलसला […]

15-year-old sister in law kidnapped and raped
क्राईम देश

मेहुणीचे अपहरण करून वारंवार बलात्कार, पत्नीने पाठवले तुरुंगात

नवी दिल्ली : ग्रेटर नोएडाच्या बिसरख भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका नराधमाने 15 वर्षीय अल्पवयीन मेहुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. त्याच्या पत्नीने त्याला तुरुंगात पाठवले आहे. अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविदास हा उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरचा रहिवासी आहे. सध्या ग्रेटर नोएडा पश्चिम येथे राहणाऱ्या […]

minor girl rape
क्राईम देश

नात्यांना काळिमा! सात वर्षांच्या चिमुकलीवर आजोबा, मामा आणि मामेभावाने केला बलात्कार

चेन्नई : चेन्नईमध्ये नात्यांना काळिमा फासणारी एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सात वर्षांच्या चिमुकलीवर तिचे आजोबा, मामा आणि मामाचा मुलगा या तिघांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांनी या तीनही आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चेन्नईच्या मडीपक्कमची आहे. […]

Bhondu Baba raped a minor girl
क्राईम महाराष्ट्र

आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडलं आणि…

यवतमाळ : यवतमाळमधील बेलोरा येथे एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षकाने शाळेतील एका अल्पवयीन माजी विद्यार्थिनीवर शाळेतच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. गावातील लोकांनी आज (७ ऑगस्ट) दुपारी या शिक्षकास विद्यार्थिनीवर अत्याचार करताना रंगेहाथ पकडलं. त्यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी या शिक्षकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याची दुचाकी देखील जाळून टाकली. मारहाणीत तो […]

Youth Akali Dal Leader Vicky Middukhera Shot Dead In Mohali
क्राईम देश

ब्रेकिंग : युवा अकाली दलाचे नेते विक्रमजीत सिंह मिडदुखेरा यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या

मोहाली : युवा अकाली दलाचे नेते विक्रमजीत सिंह मिडदुखेरा उर्फ विक्की मिडदुखेरा यांची शनिवारी सकाळी मोहालीच्या सेक्टर 71 मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. विकी मिडदुखेरा यांच्यावर मोहाली येथे अज्ञात सशस्त्र लोकांनी गोळीबार केला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, विक्की मिडदुखेरा सकाळी 10.30 च्या सुमारास सेक्टर 71 मधील मातौर मार्केटमधील एका प्रॉपर्टी […]

An eight-year-old girl was raped and brutally murdered in Bihar
क्राईम देश

आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह

बिहार : बिहारमधील मुंगेर येथे एका आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. नराधमांनी मुलीचा एक डोळा देखील फोडला. तसेच या मुलीच्या हाताची बोटंदेखील ठेचण्यात आलेली आहेत. या घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे. सफिया सराय स्टेशन क्षेत्रातील पुरवारी टोला फरदा गावात ही घटना घडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास […]

Father Molested His Own Daughter The Daughter taught him a lesson
क्राईम नागपूर महाराष्ट्र

नागपूर हादरले! अल्पवयीन मुलीवर चार तासांत दोन वेळा सामूहिक बलात्कार

नागपूर : नागपुरात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका 16 वर्षांच्या मुलीवर चार तासात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सामूहिक बलात्कार झाला आहे. सहा नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी कुटुंबियांशी क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर ही मुलगी घर सोडून गेली होती. त्यानंतर ही भयंकर घटना घडली आहे. या गँगरेप प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक […]

baby
क्राईम देश

नर्सने दोन महिन्यांच्या बाळाला केली अमानुष मारहाण, हातही झाला फ्रॅक्चर

नवी दिल्ली : रुग्णालयात एका नर्सने दोन महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. यात बाळाचा हातही फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं आहे. ही घटना 24 जुलै रोजी रात्री घडली. सीसीटीव्ही फुटेजमधून नर्सने बाळाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नर्सला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये राहणाऱ्या सबीब यांनी […]

mumbai lawyer attacked with swords rods
क्राईम महाराष्ट्र मुंबई

मुंबईत भररस्त्यात वकिलावर तलवारीने हल्ला

मुंबई : तीन जणांनी भररस्त्यात एका वकिलावर काठ्या आणि तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी भररस्त्यात या वकिलावर तलवारीने वार केले. तसेच काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वकिल सत्यदेव जोशी या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल (१८ जुलै) दुपारी घडली […]

double murder in pune chakan hotel owners and 5 others killed two workers
क्राईम पुणे महाराष्ट्र

दुहेरी हत्याकांडाने पुण्यात खळबळ! कामगारासोबत मुलगी पळून गेल्याचा राग, व्यावसायिकाने केले भयंकर कृत्य

पुणे : पुण्यातील चाकण परिसरात दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. हॉटेल आणि वीटभट्टीचा व्यवसाय करणारा व्यावसायिक बाळू मरगज याने हे हत्याकांड घडवून आणले आहे. बाळू मरगज याची मुलगी त्याच्याच विटभट्टीवर काम करणाऱ्या एका कामगारासोबत पळून गेली होती. याचाच राग मनात धरुन या व्यावसायिकाने हत्या केल्याचं बोललं जात आहे. बाळू सिताराम गावडे (वय 26), राहुल दत्तात्रय […]