Sunil Gavaskar- Anushka Sharma
क्रीडा

गावस्करांनी दिलं ‘अनुष्का शर्मा वादा’वर स्पष्टीकरण

अबू धाबी : आयपीएलच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध त्याने दोन झेल सोडले तेव्हा त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. याचवेळी गावस्कर यांनी आपल्या कॉमेंट्रीत  म्हटले कि “विराट कोहलीने लॉकडाऊनदरम्यान फक्त अनुष्काच्या बॉलिंगचाच सराव केला आहे”  हे विधान विराटच्या चाहत्यांना आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिला रुचले नाही. गावस्कर यांनी एका मुलाखतीत याबाबतचे स्पष्टीकरण दिले की त्यांची टिप्पणी […]

whole day news top 5 news 25 september 2020 latest update
देश

दिवसभरातील ५ महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा, २5 सप्टेंबर २०२०

थोडक्यात घडामोडी : आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात… दीपिका पदुकोणचे नाव आलेच्या ड्रग्स चॅट प्रकरणी मोठा खुलासा – ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ड्रग्सबाबत चर्चा व्हायची त्या ग्रुपची अॅडमिन ही दीपिका पदुकोण असल्याचं समोर येत आहे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी जादा दर आकारल्यास कारवाई – […]

Deepika Padukone
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

दीपिका पदुकोणचे नाव आलेच्या ड्रग्स चॅट प्रकरणी मोठा खुलासा

मुंबई: एक अत्यंत मोठा असा खुलासा झाला की, ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ड्रग्सबाबत चर्चा व्हायची त्या ग्रुपची अॅडमिन ही दीपिका पदुकोण असल्याचं समोर येत आहे. हा ग्रुप २०१७ साली बनविण्यात आला होता. ज्यामध्ये जया शाह आणि करिश्मा प्रकाश यांचा देखील समावेश होता. याच ग्रुपमध्ये दीपिका आणि करिश्मा यांच्यात ड्रग्जविषयी चर्चा झाली होती. नार्कोटिक्स ब्युरोने व्हॉट्सअॅप चॅटच्या […]

कोरोना पुणे महाराष्ट्र

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी जादा दर आकारल्यास कारवाई – अजित पवार

पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी कुठल्याही रूग्णालयाने जादा दर आकारू नये. असा प्रकार झाल्याचे आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच औषधांचा काळाबाजार करणार्‍यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी पुणे येथे झालेल्या बैठकीत दिला. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी कुठल्याही रूग्णालयाने जादा दर आकारू नये. असा प्रकार झाल्याचे आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात […]

Pankaja Munde- Dhananjay Munde
महाराष्ट्र राजकारण

पंकजा मुंडे- धनंजय मुंडे यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी

बीड:  धनंजय मुंडे यांनी आपण वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत मिळवून दिल्याचा दावा केला आहे तर  पंकजा मुंडे यांच्याकडून स्वतः प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे. परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला १० कोटी ७७ लाख रुपयांची थकहमी मिळाल्यानंतर श्रेयवादावरून मुंडे बहीण-भावात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. आहे. यावरून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पुन्हा […]

priya gaikwad
कोरोना पुणे महाराष्ट्र

जम्बो कोविड सेंटरमधून महिला बेपत्ता; जम्बो कोविड सेंटरचा कारभार फारच संतापजनक

पुणे: माझी मुलगी कुठे आहे? माझी मुलगी मला जिवंतच मिळाली पाहिजे. असा सवाल रागिणी गमरे त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. माझी मुलगी प्रिया गायकवाड चा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला ससून रूग्णालयातून अॅम्ब्युलन्समधून जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी उपचार सुरू असल्याचे कोविड सेंटरतर्फे सुरूवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र, प्रिया गायकवाड  ही महिला बरी […]

Opposition to agriculture bills
देश राजकारण

कृषी विधेयकांना विरोध; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन

कृषी विधेयकांना विरोध आज शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन, विविध शेतकरी संघटनांची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशव्यापी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, कर्नाटकमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस कार्यकर्त्यांनीही सक्रिय पाठिंबा दिला. या आंदोलनात ३०हून अधिक शेतकरी संघटना सहभागी […]

Dean Jones dies
क्रीडा ग्लोबल

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन

ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक डीन जोन्स यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. स्टार इंडियाने पत्रकात स्पष्ट केले कि  डीन मर्व्हिन जोन्स यांचे आज निधन झाले. अचानक गुरूवारी त्यांना हृदयविकाराच्या झटका आणि त्यांचा मृत्यू झाला. स्टार इंडियाने पत्रकात स्पष्ट केले कि आम्ही त्याच्या कुटूंबियांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त करतो. देव […]

Eknath Shinde
कोरोना महाराष्ट्र मुंबई राजकारण

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण

मुंबई :  राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण झाली. यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली ते ट्विटमध्ये म्हटलं आहे की, काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची […]

Allow meals in restaurants
महाराष्ट्र मुंबई राजकारण

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; रेस्टॉरंटमध्ये खानपानाला परवानगी द्या

मुंबई : महाराष्ट्रात हॉटेल व्यवसायावर आजही निर्बंध कायम आहेत. महाराष्ट्र सरकारने एक जूनपासून राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडायला अनुमती दिली. पण ही परवानगी फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरीपुरता मर्यादीत आहे. हॉटेलमध्ये बसून खाण्यापिण्यावर अद्यापी बंदी कायम आहे त्यामुळे लॉकडाउनचा मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. सरकारने राज्य परिवहन सेवा, मुंबईत बेस्ट आणि पुण्यात पीएमपीएमएलला पूर्ण क्षमतेने […]