अमेरिकेच्या हार्ले डेविडसन या मोटारसायकलची निर्मिती करणाऱ्या कंपनीने भारतातील उत्पादन आणि विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने मागील वर्षी ग्लोबल री-स्ट्रक्चरिंग इनिशिएटिव्हची घोषणा केली होती. त्याअंतर्गत ज्या देशात कंपनीची विक्री आणि फायदा कमी आहे, त्या देशांमधील व्यवसाय बंद करायचा होता. हार्ले डेविडसनची बाईक प्रीमियम सेगमेंटमध्ये मोडते आणि भारतात मागणीमध्ये सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे कंपनीने भारतीय […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये राहण्याची मोठी भूक लागली – संजय निरुपम
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतल्या हयात हॉटेलमधील भेटीवर संजय निरुपम यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी राऊतांवर नाव न घेता टीका केली आहे. यात त्यांनी संजय राऊत यांनी याआधी केलेल्या विधानावरही टीकास्त्र सोडलं आहे. संजय निरुपम आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ” असे वाटतेय की शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये […]
थिएटर्स उघडणार, ममता बॅनर्जींचा निर्णय
पश्चिम बंगाल : करोना महामारीमुळे पाच महिन्यापासून देशभरातील चित्रपटगृहे बंद आहेत, करोनाच्या या संकाटामध्येही पश्चिम बंगालमध्ये एक ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय घेतला आहे. चित्रपटगृहे सुरु करणारे पश्चिम बंगाल देशातील पहिलं राज्य ठरले आहे. To return to normalcy, Jatras, Plays, OATs, Cinemas & all […]
माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे निधन
माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे आज निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी देखील जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे जसवंत सिंह यांनी देशाची कायम सेवा केली असल्याचे पंतप्रधान मोदी […]
दिवसभरातील 5 महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा, 26 सप्टेंबर 2020
थोडक्यात घडामोडी : आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात… हा आहे IPLचा सर्वोत्तम फलंदाज! – इयन बिशपच्या या मताला सहमती दर्शवत गंभीर म्हणाला, “इयन बिशप यांचं राहुलबद्दलचं मत मलाही मान्य आहे. सध्याच्या घडीला मला असं वाटतं की राहुल हा IPLमधला सर्वोत्तम फलंदाज आहे! […]
हा आहे IPLचा सर्वोत्तम फलंदाज!
IPL : IPLचा हंगामात भारतीय आणि परदेशी फलंदाजांनी आपली चमक दाखवली. त्यात अंबाती रायडू, मयंक अग्रवाल, फाफ डु प्लेसिस, रोहित शर्मा, लोकेश राहुल या फलंदाजांनी दमदार खेळी केली. या साऱ्या फलंदाजांपैकी सर्वोत्तम फलंदाज कोण या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने त्याच्या दृष्टीने सर्वोत्तम फलंदाज कोण? याबद्दल मत व्यक्त केलं. वेस्ट […]
जेव्हा भारत कोणाशी मैत्रीचा हात पुढे करतो तेव्हा तो तिसऱ्या देशाविरोधात नसतो – पंतप्रधान
दिल्ली : जेव्हा भारत कोणाशी मैत्रीचा हात पुढे करतो तेव्हा तो तिसऱ्या देशाविरोधात नसतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत केले. भारतानं कायमचं विश्वकल्याणाला प्राधान्य दिलं असल्याचंही त्यांनी यावेळी जगाला सांगितंल. मोदी म्हणाले, “भारतानं जर कोणाला मैत्रीचा हात दिला तर त्याचा अर्थ तो कधीच तिसऱ्या देशाच्या विरोधात आहे असा होत नाही. भारत […]
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.. जाणून घ्या प्रतिक्रिया
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही घडू शकतं, आम्ही कोणतीही गोष्ट नाकारत नाही अशी सूचक प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी भेट घेऊन दोन तास चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. भेटीची माहिती समोर आल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध आडाखे बांधले जात आहेत. […]
ड्रग्ज प्रकरणी दीपिका पाठोपाठ अभिनेत्री श्रद्धा कपूरही एनसीबी कार्यालयात दाखल
मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण पाठोपाठ अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोणसोबत श्रद्धा कपूर आणि सारा अली खानचंदेखील नाव समोर आलं आहे. त्यामुळे आज या तिघींची एनसीबी चौकशी करणार आहे. ड्रग्जप्रकरणी श्रद्धा कपूरचं नाव आल्यामुळे बुधवारी तिला एनसीबीने समन्स बजावले होते. त्यानंतर शनिवारी ( २६ सप्टेंबर) ती […]
उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर आली घरातील दागिने विकण्याची वेळ..
मुंबई: अंबानी घराण्यातील लहान मुलगा, अनिल अंबानींची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. आता त्यांना त्यांच्या वकिलांची फी देखिल दागिने विकून द्यावी लागत आहे अशी माहिती त्यांनी कोर्टात दिली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनिल अंबानी यांनी कोर्टाला सांगितले की ते एक सामान्य आयुष्य जगत आहेत आणि फक्त एकच कार वापरत आहेत. कायदेशीर खटल्याच्या फी देण्यासाठी त्यांना […]










