Akshay Kumar
मनोरंजन

ड्रग्स प्रकरणावर अक्षय कुमारने सोडलं मौन

मुबई : अभिनेता अक्षय कुमारने अखेर मौन सोडलं आहे. अक्षयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना व माध्यमांना विनंती केली आहे. अक्षय आपल्या वोडिओ मध्ये म्हणाला कि “आज मी खूप जड अंत:करणाने बोलतोय. गेल्या काही दिवसांपासून बोलायची इच्छा होती, पण सगळीकडे इतकी नकारात्मकता पसरली आहे की काय बोलू आणि कोणाशी बोलू हे समजत नव्हतं. […]

Priyanka Gandhi's question to Modi government
देश

हाथरस प्रकरणी प्रियंका गांधींचे मोदी सरकारला प्रश्न

हाथरस : हाथरस प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर प्रियंका गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांच्या वतीने हे प्रश्न मोदी सरकारला आणि उत्तर प्रदेश सरकारला विचारले आहेत. उत्तर प्रदेशातल्या हाथरस या ठिकाणी एका १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. या मुलीवर हल्लाही झाला तिची जीभ छाटण्यात आली. पीडित मुलीवर दिल्लीतल्या रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू […]

Sharad Pawa
कोरोना महाराष्ट्र

कोरोनावर लस कधीपर्यंत येईल हे शरद पवारांनी केले स्पष्ट…

पुणे : कोरोनावर लस कधी येणार?. भारताचं आणि खासकरुन महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे ते सीरम इन्सिट्यूटच्या कोरोना लसीकडे ती कधी पर्यंत येणार?. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाची माहिती दिलीय. कोरोनावर लस जानेवारी शेवटपर्यंत येईल, अशी माहिती शरद पवारांना दिली आहे. काल त्यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, सीरम […]

Donald Trump's
कोरोना ग्लोबल

करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला व्हिडीओ..

अमेरिका : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाली असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. ट्रम्प यांनीच आपण करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. यानंतर शुक्रवारी संध्याकाळी डोनाल्ड ट्रम्प हेलिकॉप्टरमधून वॉल्टर रिड लष्कर रुग्णालयात दाखल होण्यासाठी रवाना झाले. याआधी त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये रेकॉर्ड केलेला एक व्हिडीओ ट्विटरला शेअर केला. […]

mns chief raj thakre
देश राजकारण

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन राज ठाकरेंचा संताप; उत्तरप्रदेशातील प्रशासन नक्की काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे? : राज ठाकरें

मुंबई : हाथरस घटनेवरुन राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत आपला संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणावरुन सोशल मीडियात आणि देशाच्या विविध भागात या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. उत्तरप्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचारा दरम्यान पीडित मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण्ण करणारं […]

deepak maratkar
पुणे महाराष्ट्र

पुण्यात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या

पुणे: पुण्यात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ३६ वर्षीय दीपक विजय मारटकर असे खून झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचा तो मुलगा होता. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी पहाटे एकच्या सुमारास गवळी अळी शुक्रवारपेठ परिसरात घडली आहे. पाच ते […]

sanjay raut with Rahul gandhi
देश महाराष्ट्र मुंबई राजकारण

मी म्हणेन हा तर देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार आहे – संजय राऊत

काँग्रेस खासदार राहुल गांधीसोबत उत्तर प्रदेशचे पोलीस वागत होते, त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडलं हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारं नाही याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निषेध केला आहे. इतकंच नाही तर या देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार असल्याचं सांगत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ते […]

Donald Trump's
इतर ग्लोबल

डोनाल्ड ट्रम्प यांची करोना चाचणी, पत्नीसोबत क्वारंटाइन, स्वत: ट्विट करुन दिली माहिती

अमेरिका : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नजीकचा सहकारी करोना पॉझिटिव्ह आढलल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांची करोना चाचणी करण्यात आली. दरम्यान सध्या डोनाल्ड ट्रम्प पत्नीसोबत क्वारंटाइन झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. दरम्यान यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराला फटका बसण्याची शक्यता आहे. Hope Hicks, who […]

Rahul Gandhi arrested by Uttar Pradesh
देश राजकारण

राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक, कॉंग्रेस नेत्याने विचारले- कोणत्या कलमाखाली अटक केली जात आहे

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. कलम १८८ अंतर्गत पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. काँग्रेसकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी योगी आदित्यनाथ यांना कशाची भीती […]

Former Chief Minister of Maharashtra Narayan Rane
कोरोना महाराष्ट्र

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या संदर्भातील माहिती स्वत: नारायण राणे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन गुरुवारी एक ट्वीट करुन कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आपल्या ट्वीटमध्ये नारायण राणे यांनी म्हटलं, “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार […]