Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्याच्या विकासकामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक असून केंद्र शासन आणि राज्य शासन एकत्र येऊन मेट्रो कारशेडबाबतचा वाद सोडवला तर या जागेवर जनतेच्या उपयोगाचा असलेला प्रकल्प पूर्ण करणे सोपे होईल. कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला विरोध होत असल्याने कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नगरविकासमंत्री श्री.शिंदे म्हणाले, […]

Deputy Chief Minister Ajit Pawar
महाराष्ट्र

सरकारी धानखरेदी केंद्रे राज्यातील शेतकऱ्यांसाठी, परराज्यातून धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – अजित पवार

मुंबई : राज्य सरकारने सुरु केलेली धानखरेदी केंद्रे ही आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी असून या केंद्रांवर परराज्यातले धान विक्रीसाठी येऊ नये, त्यातून राज्याचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणासारख्या परराज्यांच्या सीमांवरील नाक्यांवर कडक तपासणी मोहीम राबवावी. परराज्यातून किंवा व्यापाऱ्यांकडून राज्यातील केंद्रांवर अवैध मार्गाने धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित […]

Special survey of travelers from England in the state from 25th November to 23rd December
महाराष्ट्र

राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या १८ लाखांहून अधिक झाली आहे. राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 50 हजाराच्या घरात आली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. इंग्लंडमधील करोना विषाणूमध्ये झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणासाठी […]

7 important decisions were taken in the state cabinet meeting
महाराष्ट्र

मंत्रिमंडळ निर्णय : दि. २३ डिसेंबर २०२० : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ ७ महत्वाचे निर्णय

कोविड परिस्थितीमुळे राज्यातील मद्यविक्रीच्या अनुज्ञप्तींना शुल्कात सूट देण्याचा निर्णय कोविडमुळे झालेले नुकसान लक्षात घेता मद्यविक्री अनुज्ञप्तींना सूट देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच 2020-21 वर्षासाठीची अनुज्ञप्ती शुल्कात केलेली 15 टक्के वाढ मागे घेण्याचाही निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. एफएल ३ अनुज्ञप्तीस ५० टक्के, एफएल ४ अनुज्ञप्तीस ५० टक्के, […]

corona virus
कोरोना

कोरोनाचं रौद्र रुप ; अवघ्या 30 सेकंदासाठी जरी संपर्क आला तरी देखील विषाणूचा बळी ठरणार; 15 वर्षांखालील मुलांसाठी धोकादायक;

मुंबई : दिवसेंदिवस कोरोनाचं रौद्र रुप समोर येत आहे. याचा सगळ्यात मोठा परिणाम देशातील लहान मुलांवर झाल्याचं पाहायला मिळतं. देशात अद्याप कोरोनाच्या नवीन स्वरूपाची पुष्टी झालेली नाही. परंतु कोरोनाचा नवा प्रकार ब्रिटनमध्ये समोर आला हे नाकारता येणार नाही. यामुळे भारतासह इतर देशांनाही याचा धोका आहे. अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, याचा सर्वात मोठा धोका देशातील 15 […]

even if taking corona vaccine anil vij infected with corona bharat biotech clarifies
देश

मोठी बातमी : कोवॅक्सिनच्या फेज -२ च्या चाचण्यांचा निकाल जाहीर; कोरोनापासून एक वर्षासाठी मिळणार संरक्षण

भारत बायोटेकने स्वदेशी लस-कोवॅक्सिनच्या फेज -२ च्या क्लिनिकल चाचण्यांचा निकाल जाहीर केला आहे. त्यानुसार ही लस कमीतकमी 12 महिन्यांपर्यंत कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यास सक्षम आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही लस सर्व वयोगटातील आणि स्त्रिया आणि पुरुषांसाठी एकसारखीच प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या या लसीची फेज-३ ट्रायल सुरू आहे. कंपनीने आपल्या लसीसाठी औषध नियामकांकडून तातडीची […]

Guidelines given by the Home Department for celebrating Christmas in Corona
महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाताळ साजरा करण्यासाठी गृह विभागाने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

मुंबई : कोविड-19 मुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी नाताळ सण साध्या पद्धतीने व गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साजरा करण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार […]

Prime Minister's Kisan Samman Nidhi Yojana
देश

पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजना : 25 डिसेंबर रोजी 9 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात येणार पैसे

25 डिसेंबर रोजी पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजनेअंतर्गत 9 कोटी शेतकर्‍यांना त्यांच्या खात्यात 18000 कोटी रुपये प्राप्त होतील, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली. दिनांक 25 दिसम्बर, 2020 को पीएम-किसान सम्मान निधि योजना के तहत देश के 9 करोड़ किसानों के बैंक खातों में प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी के कर कमलों द्वारा ₹18 […]

Stopped shooting of Rajinikanth's film, eight members of the team infected with corona
मनोरंजन

रजनीकांतच्या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले, टीमच्या आठ सदस्यांना कोरोनाची लागण

हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटी येथे सुरू असलेल्या रजनीकांतच्या ‘अण्णाथे’ चे शूट थांबविण्यात आले आहे. टीमच्या आठ सदस्यांची कोविड -१9 चाचणी पॉसिटीव्ह आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, रजनीकांत यांची कोविड -१9 चाचणी नकारात्मक आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अभिनेता चेन्नईला परत येईल असा अंदाज वर्तविला जात होता, मात्र रजनीकांत यांनी हैदराबादमध्ये स्वत: ला विलगीकरणात ठेवण्याचे ठरवले […]

Farmer commits suicide due to non-payment by trader, elder brother dies due to intolerance
महाराष्ट्र

व्यापाऱ्याने पैसे न दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या, हा धक्का सहन न झाल्याने मोठ्या भावाचा मृत्यू

अमरावती : अमरावतीतील अंजनगाव सूर्जी तालुक्यातील धनेगाव येथील भुयार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतकरी अशोक भुयार यांच्या अंत्यसंस्कारावरुन परत येताना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने मोठ्या भावाचा देखील मृत्यू झाला. त्यामुळे एकाच दिवशी दोघा भावांना अखेरचा निरोप देण्याची वेळ भुयार कुटुंबावर ओढवली आहे. देशभरात शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन पेटलं असतानाच अमरावतीतून ही दुःखद बातमी आली. व्यापाऱ्याने […]