Prime Minister's Kisan Samman Nidhi Yojana

पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजना : 25 डिसेंबर रोजी 9 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात येणार पैसे

देश

25 डिसेंबर रोजी पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजनेअंतर्गत 9 कोटी शेतकर्‍यांना त्यांच्या खात्यात 18000 कोटी रुपये प्राप्त होतील, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत