BJP state president Chandrakant Patil strongly criticized Deshmukh's tweet
महाराष्ट्र राजकारण

गृहमंत्रीजी, तर आपण बदनामीकारक मजकूर कधीच ट्विटमध्ये वापरला नसता, चंद्रकांत पाटील यांची टीका

भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी पक्षाच्या संकेतस्थळावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याप्रकरणी सर्वत्र चर्चा सुरू आहे. याप्रकरणाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही गंभीर दखल घेत कारवाईचा इशारा दिला. परंतु आता देशमुख यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. वेबसाइटवर ‘तो’ आक्षेपार्ह शब्दप्रयोग भाजपकडून झालेला नाही – रक्षा खडसे चंद्रकांत पाटील यांनी ट्विट […]

Relief to Ajit Pawar clean chit from election officials
महाराष्ट्र मुंबई

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला काडीचाही अर्थ नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न चर्चेत असताना आता याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याला काडीचाही आधार नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच कर्नाटकचा मुंबईशी संबंधच येत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत कर्नाटकव्याप्त वादग्रस्त केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

BJP has not used the offensive term on the website - Raksha Khadse
महाराष्ट्र

वेबसाइटवर ‘तो’ आक्षेपार्ह शब्दप्रयोग भाजपकडून झालेला नाही – रक्षा खडसे

जळगाव : भाजपच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख असल्याचे स्क्रीनशॉट समोर आले होते. यावर स्वतः रक्षा खडसे यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं कि, “आपण पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली. हा प्रकार भाजपकडून झालेला नाही” “भाजपच्या संकेतस्थळावर लोकसभा सदस्यांच्या यादीत माझ्या नावाखाली आक्षेपार्ह शब्दप्रयोग असल्याबाबत मला काल सायंकाळी माहिती मिळाली. त्यानंतर […]

The country would be on fire, Rahul Gandhi's statement against agricultural laws
देश

..नाहीतर देशात सर्वत्र आग लागेल, कृषी कायद्यांच्या विरोधात राहुल गांधींचं वक्तव्य

आपल्या संसदीय मतदार संघ वायनाड येथील दौऱ्यावर असलेले कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी तीनही कृषी कायद्यांचा विरोध केला. ते म्हणाले, सत्य हे आहे की बहुतेक शेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे तपशील समजत नाहीत, कारण जर त्यांना हे समजले तर संपूर्ण देशात आंदोलन केले जाईल, देशात […]

A third contingent of three Raphael aircraft arrived in India
देश

तीन राफेल विमानांची तिसरी तुकडी भारतात दाखल, न थांबता पार केले ७००० कि.मी. अंतर

फ्रान्स येथून तीन राफेल विमाने रात्री उशिरा भारतात दाखल झाली. सात हजार किलोमीटरहून अधिक अंतराचे उड्डाण न थांबता पार करून ही तीन राफेल विमाने थेट भारतीय हवाई दलाच्या विमानतळावर लॅन्ड झाले. या विमानांच्या आगमनानंतर भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढली आहे. तिन्ही राफेल विमानांमध्ये इंधन भरण्याची प्रक्रिया हवेतच संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) मल्टी रोल टँकर […]

The hospital gave a big update about Sourav Ganguly
क्रीडा

हॉस्पिटलने सौरव गांगुली यांच्याबाबत दिली मोठी अपडेट

हॉस्पिटलने सौरव गांगुली यांच्याबाबत एक महत्वाची माहिती दिली आहे. आज दुपारी गांगुली यांना कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गांगुली यांना छातीत दुखत असल्यामुळे अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे आज त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गांगुली यांच्यावर स्टेटिंग करावे लागणार असल्याचे हॉस्पिटलने सांगितले आहे. हॉस्पिटलमध्ये गांगुली यांच्या काही चाचण्या झाल्या आहेत. या सर्व चाचण्यांचे अहवाल […]

Center issues new guidelines on corona
कोरोना देश

मोठी बातमी : कोरोनासंदर्भात केंद्राच्या नवीन गाईडलाईन्स जारी, जाणून घ्या कशाला मिळणार परवानगी

गृहमंत्रालयाने बुधवारी कोरोनासंदर्भात नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. सरकारने सांगितले की, आता अधिक आसनक्षमता असणारी सिनेमा हॉल आणि थिएटर्स उघडली जातील. पूर्वी ते फक्त 50% क्षमतेसह उघडता येऊ शकत होते. याशिवाय आता सर्वांना जलतरण तलावात जाण्याची परवानगी असेल. यापूर्वी केवळ खेळाडूंना त्याचा वापर करण्याची परवानगी होती. गाईडलाईन्सचे महत्त्वपूर्ण मुद्दे : सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील […]

Congress demands immediate removal of Amit Shah from Home Ministry
देश राजकारण

ब्रेकिंग : अमित शहा यांना त्वरित गृहमंत्रीपदावरून काढून टाकावे, काँग्रेसची मागणी

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारावरून बुधवारी कॉंग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला. कॉंग्रेसने म्हटले आहे की हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे आणि अमित शहा यांना त्वरित गृहमंत्रीपदावरून काढून टाकले पाहिजे. गृहमंत्री उपद्रव करणाऱ्यांचा शोध घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. कॉंग्रेसचे नेते आणि पक्षाचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी दिल्लीतील हिंसाचारावर म्हटले की ते […]

Kerala HC issues notice to Virat Kohli, Tamanna
देश

विराट कोहली आणि तमन्ना भाटिया यांना केरळ उच्च न्यायालयाने बजावली नोटीस

केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि राज्य सरकारला राज्यात ऑनलाइन जुगार खेळण्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी नोटीस बजावली आहे. सरन्यायाधीश एस. माणिकुमार यांच्या अध्यक्षतेखालील विभाग खंडपीठाने कोहलीसह मल्याळम अभिनेता अजू वर्गीस आणि दक्षिण भारतीय अभिनेत्री तमन्ना भाटिया यांना नोटीस बजावली. हे सेलिब्रिटी ऑनलाइन रम्मी गेम्सचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असतात. याचिकाकर्ते पॉली वडक्कन […]

Sourav Ganguly readmitted to hospital
क्रीडा

सौरव गांगुली यांची प्रकृती व्यवस्थित, चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये

सौरव गांगुली यांची प्रकृती उत्तम असून ते थोडं अस्वस्थ वाटल्यामुळे चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, असं कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलने स्पष्ट केलं आहे. सौरव गांगुली त्यांच्या ह्रदयाची स्थिती तपासण्यासाठी आले आहेत. मागच्या वेळी रुग्णालयात असल्यापासून त्यांच्या  पॅरामीटर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि त्यांचे महत्त्वपूर्ण पॅरामीटर्स स्थिर आहेत, अशी माहिती अपोलो हॉस्पिटलने दिली आहे.