मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते दुपारी दोन वाजता सिंधुदुर्ग येथे खासदार नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करणार आहेत. अमित शाह यांचा आजचा महाराष्ट्र दौरा हा महत्वाचा मानला जातोय. अमित शाह यांच्या पायगुणाने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावे अशी इच्छा नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे. कोकण हा शिवसेनेचा गड […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मोठी बातमी : भारताची ‘कोविशील्ड’ लस कोरोनाच्या नवीन स्ट्रेनविरुद्ध लढण्यास पूर्णपणे सक्षम
ब्रिटन सामान्य नागरिकांसाठी कोरोना लसीकरण करणार्या पहिल्या राष्ट्रांपैकी एक होता. तथापि, त्यानंतर तिथे कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन मिळाल्यामुळे चिंतेत भर पडली होती. परंतु आता याबद्दल एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दावा केला गेला आहे की भारतात बनवलेल्या कोविशील्ड या कोरोना लसीमध्ये नवीन स्ट्रेनविरुद्ध लढण्याची संपूर्ण ताकद आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्रॅजेनेका यांनी सीरम […]
लिव इन पार्टनरने केली प्रेयसीची हत्या, फ्लॅटच्या भिंतीत गाडला मृतदेह
महाराष्ट्रातील पालघर येथील वृंदावन दर्शन कॉम्प्लेक्समध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या लिव इन पार्टनरचा खून केला आणि मृतदेह फ्लॅटच्या भिंतीत गाडला. ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सूरज हरमलकर आणि त्याची लिव इन पार्टनर अमिता मोहिते हे दोघे वृंदावन दर्शन कॉम्प्लेक्सच्या फ्लॅट नंबर 101 मध्ये […]
दिल्लीच्या ओखला फेज II भागात भीषण आग
नवी दिल्ली : दिल्लीच्या ओखला फेज II भागात रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. 27 अग्निशामक गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वृत्तानुसार, झोपडपट्ट्या व कॉथ गोदामांनी व्यापलेल्या जागी आग लागली असल्याचे समजते. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ता आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
ब्रेकिंग : अभिनेत्री गेहना वसिष्ठला अटक, वेब सीरिजच्या नावाखाली तब्बल ८७ पॉर्न व्हिडिओ
मुंबई : अभिनेत्री गेहना वसिष्ठला गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. अश्लील व्हिडिओ शूटिंग व वेबसाइटवर अपलोड केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तिला आज मुंबई न्यायालयात हजर केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, “तिने 87 अश्लील / पॉर्न व्हिडिओ शूट केले आहेत आणि ते आपल्या वेबसाइटवर अपलोड देखील केले आहेत. हे व्हिडीओ पाहण्यासाठी सदस्यता […]
धक्कादायक : नौदलातील अधिकाऱ्याचं अपहरण, खंडणी देण्यास नकार दिल्यावर जिवंत जाळलं
घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील पालघरमधील वेवजीच्या जंगलात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. नौदलात अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या सुरजकुमार मिथिलेश दुबे (वय २७) यांचे अपहरण करून वेवजीच्या जंगलात अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्यात आले. ही घटना शुक्रवारी(५ फेब्रुवारी) घोलवड पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. सुरजकुमार दुबे यांना उपचारासाठी मुंबईला नेले जात असताना रस्त्यातच त्यांचा […]
अभिनेता नकुल मेहताच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन
अभिनेता नकुल मेहता याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. नकुलने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून मुलगा झाल्याचं सांगितलं. 3 फेब्रुवारी (बुधवार) नकुल आणि जानकीच्या घरी त्यांच्या पहिल्या बाळाचे आगमन झाले. पालकत्वाचा नवा प्रवास सुरू करण्याविषयी या जोडप्याने आनंद व्यक्त केला आहे. नकुल मेहता आणि जानकी पारेख यांचं लग्न २०१२ मध्ये झालं होतं. View […]
आता बोला ! पुण्यात मराठी भाषा मंत्र्यांचे इंग्रजीत भाषण
सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या पहिल्या पदवी प्रदान समारंभात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. या समारंभात निम्म्यापेक्षा अधिक व्यक्तींना मराठी भाषा समजत होती, मात्र तरीदेखील मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी येथे इंग्रजीत भाषण केले. मराठी भाषा मंत्री असूनही भाषण करण्यासाठी मराठी भाषेचा वापर न करता इंग्रजीत भाषण केल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. […]
घटस्फोट का होतात किंवा लोक अनैतिक संबंध का बनवतात? जाणून घ्या..
प्रेमाने अंतःकरणातुन दोन जीव एकमेकांशी जोडले जातात. प्रेमाच्या सामर्थ्याने कोणतीही व्यक्ती पूर्णपणे बदलली जाऊ शकते व आपली होऊ शकते. प्रेमात गरीब-श्रीमंत किंवा काळा-गोरा असा भेदभाव नसतो. प्रेम हे एकमेव कारण आहे जे प्रत्येक नात्याचा पाया बनवतं. जर एखाद्या नात्यात भांडण होत असेल तर प्रेमाचा आणि विश्वासाचा धागा कमकुवत होतो. हल्ली लग्नांनंतर घटस्फोटाची खूप प्रकरणे पाहायला […]
व्हॅलेंटाईन वीक म्हणजे काय? जाणून घ्या आणि तयारी करा ‘त्या’ स्पेशल व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करण्याची..
व्हॅलेंटाईन डे : फेब्रुवारी महिना सुरु झाला की चाहूल लागते ती अशा दिवसाची ज्याची प्रेमी युगुलं आतुरतेनं वाट पाहत असतात. प्रेमी युगुलं त्यांचं प्रेम १४ फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’ला साजरं करतात. प्रेमाच्या त्यांच्या प्रवासात या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्वं असतं असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. किंबहुना हा एक दिवस नव्हे तर संपूर्ण आठवडाच प्रेमी युगुलांसाठी […]










