नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता सरकारकडून लवकरच मिळणार आहे. दरवर्षी या योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकऱ्यांना ६००० रुपये 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये देते. त्याअंतर्गत दर वर्षाचा पहिला हप्ता १ एप्रिल ते 3१ जुलै, दुसरा हप्ता १ ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आणि तिसरा हप्ता १ डिसेंबर ते 3१ मार्च दरम्यान […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
धर्मगुरू दलाई लामा यांना देण्यात आला कोरोना लसीचा पहिला डोस
हिमाचल प्रदेश सरकारच्या मान्यतेनंतर आज (शनिवार) सकाळी धर्मगुरू दलाई लामा यांना कोरोना लस देण्यात आली. जिल्हा कांगडा आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात वयोवृद्ध लोकांसाठी सुरु असलेल्या कोरोना लस मोहिमेअंतर्गत धर्म गुरू दलाई लामा यांना लस देण्यात आली. तिब्बती प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी कोरोना लस मिळावी यासाठी विनंती केली होती. यानंतर आरोग्य विभागाने सरकारकडे प्रस्ताव पाठविला. विभागाच्या प्रस्तावावर […]
काळजी घ्या : महाराष्ट्रात कोरोना अनियंत्रित, एका दिवसात 250 टक्क्यांनी वाढले संसर्गाचे प्रमाण
देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची नवीन आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र, पंजाब, मध्य प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोना पुन्हा अनियंत्रित होत आहे. एकाच दिवसात संसर्गाचे प्रमाण 250% वाढले आहे. शनिवारी राज्यात 10,216 लोक संक्रमित झाले. 5 महिन्यांनंतर ही पहिलीच […]
स्मार्टफोन चाहत्यांसाठी गुड न्यूज, जगातील पहिला १८ जीबी रॅमचा स्मार्टफोन लॉन्च, पाहा फीचर्स
पुणे : Red Magic 6 series अंतर्गत Red Magic 6 आणि Red Magic 6 Pro असे दोन स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले आहेत. दोन्ही फोनला स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट आणि हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले सोबत लॉन्च केले आहे. या लेटेस्ट सीरीजमध्ये कंपनीने हीटला कमी करण्यासाठी अॅक्टिव कूलिंग टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. फोनचे एक ट्रान्सपेरेंट एडिशन सु्द्धा आहे. […]
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ वाढले, मृतदेहाच्या तोंडात पाच रुमाल कोंबलेले आढळले
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराच्या अँटिलीयाच्या बाहेर संशयास्पद स्कॉर्पिओ कार सापडली होती. ती कार मनसुख हिरेन यांची असल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. मात्र, आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूने हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. वास्तविक, हिरेन यांच्या मृतदेहाच्या तपासणी दरम्यान त्यांच्या तोंडातून पाच हातरुमाल बाहेर आले आहेत. तसेच त्यांचा मृतदेह नाल्यातून सापडला आहे. […]
महत्वाची बातमी : CBSE बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल
नवी दिल्ली : CBSE बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बोर्डाने परीक्षेच्या वेळापत्रकात काही बदल केले आहेत. याची सर्व विद्यार्थ्यांनी दखल घ्यावी. नव्या बदलानुसार, बारावीचा फिजिक्सचा पेपर आता 13 मे ऐवजी 08 जून रोजी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर गणिताचा पेपर 1 जूनला नसून 31 मे रोजी घेण्यात येणार आहे. याशिवाय वेब […]
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मूळ मालकाचा संशयास्पद मृत्यू
मुंबई : नुकतीच भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. स्फोटकं ठेवण्यात आलेली गाडी ही चोरीची असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं. त्यातच आता या कारच्या मूळ मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मनसुख हिरेन असं त्यांचं नाव असून त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन गुरुवारी रात्रीपासून […]
प्राध्यापिकेला पाठवली अश्लील व्हिडीओची लिंक, आरोपी प्राध्यापकाला पाच वर्ष सश्रम कारावास
बीड : एका प्राध्यापकाने सहकारी प्राध्यापिकेला अश्लील व्हिडीओची लिंक पाठवून तिचा विनयभंग केला होता. विशेष आतिरिक्त न्यायालयाने याप्रकरणी आरोपी प्राध्यापकाला पाच वर्ष सश्रम कारावास आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. बीड जिल्ह्यात नोव्हेंबर 2017 मध्ये हा प्रकार घडला होता. शिक्षा सुनावलेला आरोपी गजानन करपे हा बीड शहरातील एका शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून […]
सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरण : NCB कडून 30 हजार पानांचे चार्जशीट दाखल, रियासह 33 आरोपींची नावे
अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्स अँगलचा तपास करणार्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) शुक्रवारी मुंबईतील NDPS न्यायालयात चार्जशीट दाखल केले. हे चार्जशीट 30 हजार पानांचे आहे. आरोपपत्रात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्यासह 33 आरोपींची नावे आहेत. 5 फरार असल्याचे सांगितले आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचे […]
सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग ही ओपनिंग जोडी आज मैदानात उतरणार, ‘या’ संघाबरोबर होणार सामना
नवी दिल्ली : सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग ही सलामीवीर जोडी खूप दिवसानंतर पुन्हा मैदानात दिसणार आहेत. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या पहिल्या सामन्यात भारताकडून हे दोघे डावाची सुरुवात करतील. 5 मार्च ते 21 मार्च या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या या सीरिजमध्ये एकूण 6 संघ सहभाग घेत आहेत. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये ही सीरिज खेळवली जाणार आहे. रोड […]










