मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्या घरीच विलगीकरणात होत्या. परंतु, आता त्रास जाणवू लागल्याने त्यांना दक्षिण मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी २० मार्चला […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, २-3 दिवसांत रुग्णालयातून घरी सोडणार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही. मात्र, शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरवरही आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. ही शस्त्रक्रिया नक्की कधी करायची, याचा […]
एजाज खानला NCB कडून अटक, ड्रग्ज प्रकरणात 8 तासांच्या चौकशीनंतर कारवाई
मुंबई : ड्रग्स प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मंगळवारी मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतलेल्या एजाज खानला मध्यवर्ती एजन्सीने अटक केली आहे. फारुख बटाटा आणि त्याचा मुलगा शादाब बटाटा चालवित असलेल्या ड्रग सप्लाय सिंडिकेटचा तो एक भाग असल्याचा NCB ला संशय आहे. ड्रग पेडलर शादाबच्या अटकेनंतर एनसीबीच्या चौकशीत एजाजचे नाव समोर आले. त्यानंतर अभिनेत्याशी संबंधित अंधेरी आणि […]
अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, लहानपणी आजोबांनीच केले होते लैंगिक शोषण
अभिनेत्री शेरॉन स्टोन ही हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मुलाखतींच्या माध्यमातून तिच्या जीवनात घडलेल्या वाईट प्रसंगांचा खुलासा करताना दिसते. नुकत्याच प्रकाशित झालेल्या तिच्या पुस्तकात शेरॉनने एक धक्का दायक खूलासा केला आहे. ‘द ब्यूटी ऑफ लिव्हिंग ट्वाइस‘ या पुस्तकात शेरॉनने तिच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल लिहीले आहे. शेरॉनने लिहले की, तिचा […]
कोरोना लसीकरणासाठी सरकारी-खासगी कर्मचाऱ्यांना सुट्टी, राज्य सरकारचा निर्णय
लखनऊ : कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून सुट्टी देण्यात येणार असल्याचं उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारनं जाहीर केलंय. तर इयत्ता आठवीपर्यंतच्या शाळा पुढच्या रविवारपर्यंत अर्थात ४ एप्रिलपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. माध्यमिक आणि उच्च शिक्षण संस्था सुरू राहतील. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार, लसीकरण मोहिमेत […]
ब्रेकिंग : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर झाली बायपास शस्त्रक्रिया
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाली. रामनाथ कोविंद यांना मागील आठवड्यात छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांची बायपास शस्त्रक्रिया झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, “भारताचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांची एम्स, दिल्ली येथे यशस्वी बायपास […]
सचिन सावंत यांना कोरोनाची लागण
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सर्वांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले. सावंत यांनी म्हटलं कि, “माझी कोरोना चाचणी केली असून ती पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती करतो. मी सर्वांना COVID प्रोटोकॉलचे पालन […]
मक्याचे कणीस भाजताना लागली आग, एकाच कुटुंबातील 6 मुलांचा भाजून मृत्यू
बिहार : अररिया जिल्ह्यातील पलासीच्या कबाया गावात एकाच कुटुंबातील 6 मुलांचा भाजून मृत्यू झाला. ही सर्व मुलं अडीच ते 5 वर्षांची होती. ते सर्वजण एका खोलीत मक्याचे कणीस भाजत होते. मात्र, तिथे जवळच गुरांसाठी सुका चारा ठेवलेला होता. त्यात ठिणगी पडून अचानक आग लागल्यामुळे ही मुले तिथे अडकून पडली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आग लागल्यानंतर […]
प्रसिद्ध गायक दिलजान याचा भीषण अपघातात मृत्यू
प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजान याचे अपघातात निधन झाले. तो ३१ वर्षांचा होता. दिलजान अमृतसरहून करतारपूरकडे येत असताना जंडियाला गुरु येथे मंगळवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसर-जालंधर जीटी रोडवरील जंडियाला गुरु पुलाजवळ दिलजानची कार पार्क केलेल्या […]
हरमनप्रीत कौरला कोरोनाची लागण
पटियाला : भारतीय महिला टी -20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला कोरोनाची लागण झाली आहे. तिला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्यामुळे तिने कोरोना चाचणी केली होती, ती पॉझिटिव्ह आली. ती सध्या घरीच विलगीकरणात आहे. १7 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात दुखापत झाल्यानंतर ती टी -२० मालिकेमध्ये खेळत नव्हती. तिला चार दिवसांपासून ताप येत होता. […]










