Get complete information about Covid Hospital, available beds in Pune
कोरोना पुणे महाराष्ट्र

महत्वाची माहिती! पुण्यातील कोविड हॉस्पिटल, उपलब्ध बेड ही संपूर्ण माहिती मिळवा एका क्लीकवर

पुणे : पुण्यातील नागरिकांसाठी ही अतिशय महत्वाची माहिती आहे. आपण एका क्लीकवर पुण्यातील कोविड हॉस्पिटलची परिस्थिती, उपलब्ध बेड, ऑक्सिजन चे बेड तसेच व्हेंटीलेटरसह असलेले ICU आणि व्हेंटीलेटरविना उपलब्ध असलेले ICU या बद्दलची संपूर्ण माहिती मिळवू शकता. https://covidpune.com/ या वेबसाइट सर्व माहिती उपलब्ध आहे. कोरोना संसर्ग आणि एकूण परिस्थिती भीषण होत असून सर्वांनी आवश्यक काळजी घ्यावी. […]

Bharat Gas Booking Whatsapp Number Follow These Steps While Booking Lpg Gas Cylinder
गॅझेट्स तंत्रज्ञान देश

आता WhatsApp वरून करा गॅस सिलिंडर बुकिंग, जाणून घ्या सोपी पद्धत…

नवी दिल्ली : गॅस एजन्सीने आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp ची सुविधा (bharat gas whatsapp booking number) उपलब्ध करून दिली आहे. आता तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅपवरून गॅस सिलिंडर बुकिंग करू शकता. लक्षात ठेवा की गॅस एजन्सीमद्ये देण्यात आलेल्या रजिस्टर नंबरवरूनच गॅस सिलिंडर बुकिंग करता येणार आहे. व्हॉट्सअॅपवरून बुकिंग करण्यासाठी काय करावे लागेल ते आपण जाणून घेऊया. व्हॉट्सअॅप द्वारे गॅस […]

Frames of crematorium furnaces in Surat melt due to rush of bodies
कोरोना देश

कोरोनाचं भयावह रूप.. 24 तास अंत्यसंस्कार सुरु असल्याने वितळली विद्युतदाहिन्यांची धुराडी आणि मेटल फ्रेम

सुरत : कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या धडकी भरवणारी असून सर्वत्र हाहाकार माजला आहे. गुजरातमध्येही भयंकर परिस्थिती ओढवलेली दिसत आहे. सुरतमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढला आहे. यामुळे स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्यांवर प्रचंड ताण पडत असून उष्णतेमुळे विद्युतदाहिन्यांची धुराडी तसेच गॅस फर्नेसच्या मेटल फ्रेम देखील वितळल्या आहेत. मृतांची संख्या प्रचंड असल्याने सुरतच्या स्मशानभूमींमध्ये 24 तास […]

Mumbai Indians enter final by beating Delhi
क्रीडा

IPL 2021 : रोमांचक सामन्यात मुंबईचा कोलकाताविरुद्ध 10 धावांनी विजय

IPL २०२१ : मुंबई इंडियन्सने कोलकातावर 10 धावांनी मात करत मोसमातील पहिला विजय साजरा केला. 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताच्या संघाला आव्हान पूर्ण करता आले नाही. त्यामुळे एकवेळ त्यांच्या हाताशी आलेला विजय हातातून निसटला. त्यांना केवळ 142 धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईकडून क्विंटन डि कॉक आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, […]

15-day curfew in Maharashtra from tomorrow
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले

मुंबई : राज्यात उद्या रात्री 8 पासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या निर्णयावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की राज्यात पंधरा दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला. पण प्रत्यक्षात अत्यंत […]

15-day curfew in Maharashtra from tomorrow
महाराष्ट्र

महाराष्ट्रात उद्यापासून 15 दिवस संचारबंदी, काय राहणार सुरु जाणून घ्या…

महाराष्ट्रात रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढू लागला आह. त्यासोबतच राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या आरोग्य सुविधांची कमतरता देखील जाणवू लागल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात आज राज्यातल्या जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. राज्यात उद्यापासून 15 दिवस संचारबंदी उद्या संध्याकाळपासून राज्यात […]

Singer Baba Sehgal's father dies due to corona
मनोरंजन

गायक बाबा सेहगलच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन

गायक बाबा सेहगलचे वडील जसपाल सिंह सेहगल यांचं कोरोनामुळे निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. बाबा सेहगलने सोशल मीडियावरून वडिलांच्या निधनाची बातमी दिली. बाबा सेहगलने सोशल मीडियावर वडिलांसोबतचा फोटो शेअर केला. यात त्याने कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे, ”आज सकाळी बाबा आम्हाला सोडून गेले. संपूर्ण आयुष्य योद्ध्यासारखं जगले मात्र कोव्हिडसमोर हरले.” Dad left us today earlier morning.. […]

Sushant Singh Rajput Death Case: The Teaser Of Nyay The Justice A Movie Based On Actors Life Is Out
मनोरंजन

सुशांतच्या मृत्यूप्रकरणावर आधारित ‘न्याय : द जस्टिस’ सिनेमाचा टिझर रिलीज

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणावर आधारित ‘न्याय : द जस्टिस’ या सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. 58-सेकंदाचा हा टीझर सुशांतच्या मृत्यूशी संबंधित घटनांची आठवण करून देतो. वाहिन्यांवरील ब्रेकिंग न्यूजपासून या कथेची सुरूवात होते, ज्याप्रमाणे 14 जून रोजी दुपारी अचानक सुशांतच्या आत्महत्येच्या आलेल्या बातमीने सर्वांना चकित केले होते. ‘न्याय; द जस्टिस’ या सिनेमाची निर्मिती विकास […]

MHADA
पुणे महाराष्ट्र

‘पुणे म्हाडा’च्या २८९० सदनिकांच्या सोडतीसाठी अर्जप्रक्रियेचे उद्घाटन, अजित पवार यांनी केले ‘हे’ आवाहन

मुंबई : ‘सर्वांसाठी घर’ हे शासनाचे धोरण असून ‘पुणे म्हाडा’ने आणलेली 2 हजार 890 घरांची लॉटरी हे त्या दिशेने पडलेले आश्वासक पाऊल आहे. ‘म्हाडा’ची लॉटरी योजना पूर्णपणे पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून कुणाच्याही खोट्या आश्वासनाला व फसवणुकीला बळी पडू नका. स्वत:च्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी अधिकाधिक जणांनी ‘पुणे म्हाडा’च्या लॉटरी योजनेत अर्ज करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री […]

Writer and actor Veera Sathidar
मनोरंजन महाराष्ट्र

लेखक आणि अभिनेते वीरा साथीदार यांचं कोरोनाने निधन

लेखक आणि अभिनेते वीरा साथीदार यांचे सोमवारी मध्यरात्री कोरोनाने निधन झाले. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ सिनेमातील त्यांची भूमिका गाजली होती. भारताकडून ऑस्करसाठीही या सिनेमाला नामांकित करण्यात आले होते. वर्धा जिल्ह्यातील जोगीनगर येथे गरिब कुटुंबात वीरा लहानाचे मोठे झाले. वीरा […]