baby
कोरोना महाराष्ट्र

कोरोनाचा लहान मुलांमध्ये वाढता संसर्ग लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येणार असल्याचं […]

Covid-19 Situation In India Should Raise Alarm Bells For All Of Us Said Unicef
कोरोना ग्लोबल देश

‘धोक्याची घंटा’ : जगाने पुढाकार घेऊन भारताला मदत केली नाही तर… ‘युनिसेफ’च्या प्रमुखांनी दिला इशारा

जिनिव्हा : भारतातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर ‘युनिसेफ’च्या प्रमुखांनी भाष्य केलं आहे. भारतातील कोरोनाचा कहर ही सगळ्यांसाठीच धोक्याची घंटा असून, जगाने आता पुढाकार घेऊन भारताला मदत केली नाही, तर याचे भारताबरोबरच जगावरही मोठे परिणाम होतील, असा इशारा ‘युनिसेफ’च्या प्रमुखांनी दिला आहे. भारतातील दुःखद परिस्थिती ही सर्वांसाठीच धोक्याची घंटा आहे,’ असे युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरिटा फोर म्हणाल्या. […]

strict lockdown in kolhapur cancelled
अमरावती महाराष्ट्र

अमरावती जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा, दुकानात जाण्यावर निर्बंध, ‘या’ सेवा मिळणार घरपोच

अमरावती : अमरावतीत कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. विदर्भातील विविध जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातूनही उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण अमरावती येथे येत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कठोर पाऊल उचलले आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ९ ते १५ मे दरम्यान कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल […]

underworld don chhota rajan is alive confirmed aiims admitted for corona virus treatment
कोरोना देश

‘ती’ केवळ अफवा, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची बातमी खोटी

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची बातमी बनावट असल्याचे समोर आले आहे. याची पुष्टी एम्सने केली आहे. शुक्रवारी दुपारी अफवा पसरली की छोटा राजनचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पण आता एम्सने ही माहिती खोटी असल्याचं सांगितलं आहे. छोटा राजन जिवंत आहे आणि त्यांच्या मृत्यूची बातमी ही केवळ अफवा आहे, असे एम्स ट्रामा सेंटरचे प्रमुख डॉ. राजेश […]

Don't give too much importance to the speech of Radhakrishna Vikhe - Balasaheb Thorat
अहिल्यानगर महाराष्ट्र

राधाकृष्ण विखे यांचे बोलणे नैराश्यातून, त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व देत जाऊ नका – बाळासाहेब थोरात

अहमदनगर : संगमनेर शहरात गुरुवारी दिल्ली नाका परिसरात गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. राधाकृष्ण विखे यांनी या घटनेचा निषेध केला होता. तसेच संगमनेर तालुक्यात लोकप्रतिनिधीचा वचक राहिला नाही, अशी टीका देखील त्यांनी केली होती. बाळासाहेब थोरात यांनीही आता संगमनेरमधील घटनेसंबंधी प्रतिक्रिया दिली आहे. ते […]

After the famous sitar player Debu Chowdhury, his son Prateek Chowdhury passed away due to Corona
कोरोना मनोरंजन

प्रसिद्ध सितारवादक देबू चौधरी यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रतीक चौधरी यांचे कोरोनाने निधन

प्रख्यात सितारवादक प्रतीक चौधरी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या आठवड्यातच त्यांचे वडील आणि संगीतकार पंडित देवब्रत चौधरी यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले होते. 49 वर्षीय प्रतीक चौधरी यांच्यावर दिल्लीतील गुरु तेग बहादूर रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीत इतिहासकार पावन झा यांनी ट्विटरद्वारे ही बातमी शेयर केली. ते म्हणाले […]

Actress Shilpa Shetty's family infected with corona
कोरोना मनोरंजन

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली. राज कुंद्रा, समिशा, वियान, तिची आई आणि सासू-सासरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. शिल्पा म्हणाली की आता सर्वजण बरे होत आहेत. शिल्पा शेट्टीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिने ही माहिती दिली आहे. तिने सांगितले कि, […]

spain a Cannibal son killed mother and cut 1000 pieces of dead body gradually eaten with dog
क्राईम ग्लोबल

थरकाप..! नरभक्षी मुलाने आईची हत्या करून मृतदेहाचे केले १००० तुकडे, कुत्र्याबरोबर बसून खाल्ले…

स्पेन : स्पेनमध्ये एक अतिशय भयंकर घटना घडली आहे, जी ऐकून कोणाचाही थरकाप उडेल. एका नरभक्षी मुलाने आपल्या आईची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 1000 छोटे-छोटे तुकडे केले. ते तुकडे फ्रिजमध्ये ठेवले आणि १५ दिवस ते खाल्ले. या राक्षसी क्रूर मुलाचे नाव अल्बर्टो सान्चेज गोमेझ (Alberto Sanchez Gomez) असे आहे. त्याने आपल्या आईच्या मृतदेहाचे तुकडे त्याच्या […]

lost of smell and taste good symptoms of corona patient
कोरोना तब्येत पाणी

दिलासादायक : कोरोनात चव न लागणं आणि वास न येणं हे चांगलं लक्षण, संशोधनातून समोर आली माहिती

मुंबई : काही जणांना कोरोना झाल्यानंतर वास आणि चव जाणं अशा प्रकारची लक्षणं जाणवतात. कोरोना संसर्गामुळे चव आणि वास घेण्याची क्षमता जाते. सर्वच कोरोना रुग्णांमध्ये हे लक्षण असेलच असं नाही. पण ज्या रुग्णांमध्ये अशी लक्षणं दिसत आहेत, त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. चव न लागणं आणि वास न येणं असं लक्षण असणं म्हणजे तुम्हाला गंभीर […]

No Need For Strict Lockdown In Pune says Mayor murlidhar mohol
कोरोना पुणे महाराष्ट्र

पुण्यात लॉकडाऊनची गरज आहे का? महापौर मुरलीधर मोहोळ यांचं मोठं विधान..

पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता कडक लॉकडाऊनचा विचार करावा, अशा सूचना मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वात होत असलेल्या बैठकीत शहरात पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे. हायकोर्टाने सादर केलेली आकडेवारी […]