पुणे : फुरसुंगी गावातील कॅनॉलमध्ये आज (२५ मे) सकाळी दोन मृतदेह आढळून आले, यातील एक मृतदेह महिलेचा आणि दुसरा पुरुषाचा आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी हे दोन्ही मृतदेह बाहेर काढले आहेत. दरम्यान, हडपसर परिसरातील शिंदेवादी येथे सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक महिला कॅनॉलमध्ये पडल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानुसार जवानांनी रात्री महिलेचा शोध घेतला […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
बाबा रामदेव यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, स्वतःची पाठ थोपटत डॉक्टरांबद्दल हीन दर्जाची टीका
नवी दिल्ली : बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी असा दावा केला आहे की भारतात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही १००० डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. ते पुढे म्हणतात की डॉक्टर स्वतःला वाचवू शकले नाहीत मग त्यांची डॉक्टरी काय कामाची? त्यापेक्षा डॉक्टर बनायचं असेल तर स्वामी रामदेव सारखं बना. व्हायरल व्हिडिओमध्ये बाबा […]
‘त्या’ दोघांना आम्ही दत्तक घेतलेले नाही, माही विजने केला खुलासा
मुंबई : जय भानुशाली आणि माही विज लोकप्रिय कपल आहेत. काही काळापासून माही छोट्या पडद्यावर दिसली नसली तरी ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. जय भानुशाली आणि माही विज तीन मुलांचे पालक आहेत. जय आणि माहीने २०१७ मध्ये राजवीर आणि खुशी या दोन भावंडांचे पालकत्व स्वीकारले होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांची स्वतःची मुलगी ताराचा जन्म […]
१ जूननंतर लॉकडाऊनचे निर्बंध होणार शिथिल, राज्य सरकारकडून नियोजन सुरु, जाणून घ्या…
मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा लाभ झाल्याचे दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, तरीही राज्यातील संचारबंदी तातडीने मागे न घेता निर्बंधांमध्ये हळूहळू शिथिलता आणण्यात येईल. राज्य सरकारकडून सावध पावले टाकण्यात येणार आहेत. कडक निर्बंधामुळे गेल्या काही दिवसांत दुकाने बंद आहेत. त्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे […]
प्रीपेड सीम पोस्टपेडमध्ये कन्वर्ट करणं झालं सोपं, फक्त एक OTP करणार काम, जाणून घ्या…
नवी दिल्ली : तुम्हाला जर तुमचे प्रीपेड सीम कार्ड पोस्टपेड मध्ये कन्वर्ट करायचे असेल तर आता या प्रकियेसाठी फक्त एका मिनिटाचा वेळ लागतो. ट्रायने नवीन गाइडलाइन जारी केली असून नवीन नियमानुसार, आता हे काम करण्यासाठी फक्त एका ओटीपीची गरज आहे. त्यानंतर तुमचे सीम कार्ड प्रीपेड मधून पोस्टपेड मध्ये कन्वर्ट होईल. या दरम्यान तुमच्या मोबाइलची सेवा […]
याचिकेत ‘ते’ विधान तुम्ही कसं केलं? न्यायालयाचा परमबीर सिंग यांना सवाल, 9 जूनला पुढील सुनावणी
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना 9 जूनपर्यंत ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात अटक करणार नाही, अशी हमी देतानाच तोपर्यंत परमबीर सिंह यांना तपास यंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंतीही राज्य सरकारने आज (24 मे) मुंबई उच्च न्यायालयात केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतील एका मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं परमबीर […]
‘पतंजली’च्या डेअरी व्यवसायाचे सीईओ सुनील बन्सल यांचं कोरोनामुळे निधन
नवी दिल्ली : बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’च्या डेअरी व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील बन्सल यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 52 वर्षांचे होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, १९ मे रोजी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील बन्सल काही दिवसांपासून सर्दी-तापानं आजारी होते. त्यामुळे कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. कोरोना […]
वाघाच्या हल्ल्यात ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू, पाणी पिण्यासाठी नाल्यावर आला होता वाघ
चंद्रपूर : मरोडा येथील एका वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर झोनमध्ये रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास समोर आली. मनोहर अद्कुजी प्रधान (वय ६८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर प्रधान हे रविवारी सकाळी रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेला त्यांचा मुलगा आणि सुनेला डबा देण्यासाठी गेले होते. त्यानंतर डबा […]
थरार : डोळ्यात मिरचीपूड फेकून १९ लाख ५० हजार रुपये लुटायला गेले आणि…
अमरावती : डोळ्यात मिरचीपूड फेकून एका व्यक्तीकडील १९ लाख ५० हजार रुपये लुटण्याचा प्रयत्न झाला होता. १९ मे रोजी सकाळी १०.30 च्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणातील गुन्हेगारांना शोधण्यासाठी शहरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून तिघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज चौधरी (वय ३५) हे एका खाजगी कंपनीत मनी ट्रान्सफरचे […]
मोठी बातमी! कर्मचार्यांच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे पूर्ण वेतन, घर आणि मुलांचे शिक्षण विनामूल्य
नवी दिल्ली : रतन टाटा प्रत्येक वेळेस देशासाठी मोलाचे योगदान देतात, त्यांनी तशीच एक मोठी घोषणा करून एक नवीन आदर्श समोर ठेवला आहे. टाटा स्टील कंपनीने कर्मचार्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान बरेच लोक मृत्युमुखी पडत आहेत. कोरोना संकटाच्या वेळीही कर्मचारी सातत्याने कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्यावर असताना अनेक कर्मचार्यांचे मृत्यूही झाले. अशा परिस्थितीत […]










