juhi chawla 5g technology case suit dismissed Rs 20 lakh fine
देश

पब्लिसिटी स्टंट! जुही चावलाची 5G विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली, 20 लाखांचा दंड

नवी दिल्ली : जुही चावलाने भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही 5G विरोधातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ही याचिका पब्लिसिटीसाठी असल्याचं सांगत जुही चावलाला कोर्टानं 20 लाखांचा दंड ठोठावला आहे. जूही चावला हिने 5G वायरलेस तंत्रज्ञानामुळे मानवांवर गंभीर आणि अपरिवर्तनीय परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, त्यामुळे […]

The thieves robbed a labor camp at a construction site in BalewadiThe thieves robbed a labor camp at a construction site in Balewadi
पुणे महाराष्ट्र

चोरट्यांनी बालेवाडीतील कन्स्ट्रक्शन साईटच्या लेबर कॅम्पमध्ये पाच घरे फोडली

पुणे : बालेवाडी येथील किवेस्ट कन्स्ट्रक्शन साईटच्या लेबर कॅम्प येथील पाच खोल्यांमध्ये घरफोडी करून ३६ हजार रुपये चोरल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चतुःश्रुगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहम्मद आलाम (वय २५) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथे किवेस्ट […]

young man died in umaria when power bank exploded while charging mobile
देश

मोबाईल चार्ज करताना पॉवर बँक फुटून झाला मोठा स्फोट, तरुण ठार

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशच्या उमरिया जिल्ह्यात भयंकर घटना घडली आहे. मोबाईल चार्ज करताना पॉवर बँक फुटून जोरदार स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे छताचे पत्रे देखील तुटले. घराच्या भिंतींवरही स्फोटांच्या खुणा आहेत. या स्फोटात एक तरुण गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. […]

sex life can increase your life span
लाइफ स्टाइल

चांगल्या आणि समाधानी सेक्स लाईफसाठी काय करावे? तज्ज्ञांचं काय मत आहे? जाणून घ्या…

कोरोना संसर्गाचा ताण लोकांच्या शरीरावरच नाही तर मनावरही होत आहे. इतकेच नाही तर अनेक जणांच्या सेक्स लाइफवरही परिणाम झाला आहे. तज्ञांच्या मते, आजूबाजूच्या कोरोना परिस्थितीमुळे लोकांमध्ये तणाव वाढत आहे आणि लैंगिक इच्छा कमी होत आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, चांगल्या आणि समाधानी लैंगिक जीवनासाठी दाम्पत्याने आठवड्यातून किमान एकदा तरी सेक्स करायलाच हवा. अमेरिकन असोसिएशन ऑफ मॅरेज अँड […]

national weightlifting player accused police official of raping her several times
क्राईम देश

पोलिस अधिकाऱ्याने नोकरीचे आमिष दाखवून केला बलात्कार, महिला खेळाडूचे गंभीर आरोप

पंजाब : लुधियाना येथून बलात्काराची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने नोकरीचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. अधिकाऱ्यावर केलेल्या या गंभीर आरोपानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. पीडित महिला राष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू असून तिने पोलिस आयुक्तांकडे न्याय मागितला आहे. त्यांनी या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीचे आश्वासन दिले आहे. पीडित […]

bank privatisation this year two government banks will become private
अर्थकारण देश

Bank Privatisation : यावर्षी दोन सरकारी बँकांचे होणार खासगीकरण, यादीमध्ये ‘या’ बँकांचा समावेश

नवी दिल्ली : भारत सरकारकडून दीर्घ काळापासून भारतीय बॅंकिंग सिस्टममध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार छोट्या बँकाचे मोठ्या बॅंकांमध्ये विलीनीकरण होत आहे आणि सरकारी बँकांचे खासगीकरणही चालू आहे. यावर्षी ज्या सरकारी बँकांचे खासगीकरण करण्यात येणार आहे, त्यांची यादी नीती आयोगाने विनिवेश संबंधी सचिवांच्या मुख्य समितीकडे सोपविली आहे. भारत सरकारने वित्त वर्ष 2021-22 च्या बजेटमध्ये […]

The havoc of superstition! Aghori treatment on a three-year-old child from superstition
अमरावती महाराष्ट्र

अंधश्रद्धेचा कहर! तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके

अमरावती : भोंदूबाबाने तीन वर्षांच्या चिमुकल्याला उपचाराच्या नावाखाली विळ्याचे चटके दिल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावात घडला आहे. या मुलाला ताप आल्यानंतर डॉक्टरांकडे नेण्याऐवजी भोंदूबाबाकडे नेऊन अघोरी उपचार करण्यात आले. या प्रकारामुळे बाळाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मेळघाटातील खटकाली गावात तीन वर्षाच्या चिमुकल्याला ताप आला त्यामुळे त्याला त्याच्या […]

Best Prepaid Recharge Plan launch With 4gb Data Daily and unlimited calling
गॅझेट्स तंत्रज्ञान

स्वस्तात मस्त प्रीपेड प्लॅन लॉन्च, रोज ४ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे, जाणून घ्या…

नवी दिल्ली : कोरोना काळात लोकांची इंटरनेट आणि डेटा या गोष्टींची गरज पूर्ण करण्यासाठी वोडाफोन आयडियाने ३ जबरदस्त प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत. ज्यात रोज फक्त ८ रुपये खर्चात ४ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मेसेजची सुविधा मिळते. या प्लॅनची किंमत २९९ रुपये, ४४९ रुपये आणि ६९९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्संना डेली २ जीबी […]

A Level 2 Fire Broke Out In Mumbai's Oshiwara
महाराष्ट्र मुंबई

मुंबईत ओशिवरा परिसरात रहिवाशी इमारतीला भीषण आग, मदत व बचावकार्य सुरु

मुंबई : मुंबईतील ओशिवरा येथील एका रहिवाशी इमारतीला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीला लागलेली आग लेव्हल-२ ची असल्याची माहिती मिळाली आहे. ओशिवरा परिसरात असलेल्या आशियाना या निवासी इमारतीत सकाळच्या सुमारास आग लागली आहे. ही आग कशी लागली, त्याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान, अग्निशमन […]

gas leakage in badlapur people suffer from breathing problem
ठाणे महाराष्ट्र

बदलापूर एमआयडीसीत गॅस गळती, परिसरातील लोकांना उलट्या, डोळ्यांची जळजळ आणि श्वास घ्यायला त्रास

ठाणे : बदलापूर एमआयडीसीत गुरुवारी (3 जून) रात्री अकराच्या सुमारास रासायनिक कंपनीत गॅस गळती झाली. यामुळे शिरगाव, आपटेवाडी या परिसरात ३ किमीपर्यंत लोकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बदलापूर एमआयडीसीत नोबेल इंटरमीडिएट्स प्रायव्हेट लिमिटेड या रासायनिक कंपनीतील रिऍक्टरमध्ये काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही गॅस गळती झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही […]