Best Prepaid Recharge Plan launch With 4gb Data Daily and unlimited calling
गॅझेट्स तंत्रज्ञान

स्वस्तात मस्त प्रीपेड प्लॅन लॉन्च, रोज ४ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे, जाणून घ्या…

नवी दिल्ली : कोरोना काळात लोकांची इंटरनेट आणि डेटा या गोष्टींची गरज पूर्ण करण्यासाठी वोडाफोन आयडियाने ३ जबरदस्त प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत. ज्यात रोज फक्त ८ रुपये खर्चात ४ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मेसेजची सुविधा मिळते. या प्लॅनची किंमत २९९ रुपये, ४४९ रुपये आणि ६९९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्संना डेली २ जीबी डेटा सोबत एक्स्ट्रा २ जीबी डेटा म्हणजेच ४ जीबी डेटा मिळतो.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वोडाफोन आयडियाच्या या तीन प्लानमध्ये युजर्संना डेली ४ जीबी डेटा सह मिळणाऱ्या अन्य सुविधा सारख्याच आहेत. यात ४४९ रुपयांचा प्लान सर्वात जास्त चांगला आहे. याची वैधता ५६ दिवसांची आहे. जर तुम्ही हिशेब केला तर रोजचा खर्च सुमारे ८ रुपये आहे. तसेच २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता तर ६९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसाची वैधता मिळते.

या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सला मिळणारे फायदे :

  1. दररोज ४ जीबी डेटा
  2. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग
  3. रोज १०० मेसेज
  4. झोमॅटो वर ७५ रुपयांचा डिस्काउंट बोनस
  5. Vi Movies & TV चे ऍक्सेस मिळते.
  6. MPL खेळण्यासाठी १२५ रुपये बोनस
  7. युजर्संना My11Circle च्या विकली कॉन्टेस्टवर ५० टक्के लाभ मिळतो.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत