मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. स्वप्नीलच्या आत्महत्येचे पडसादही सर्वत्र उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज पुण्यात येऊन स्वप्नीलच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. अमित ठाकरे यांनी स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर फेसबुक पोस्ट लिहून एमपीएससी व राज्य […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मुलाने केली वडिलांची त्रिशुळाने भोकसून हत्या, कारण…
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील औरैया येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेयसीशी बोलण्यास नकार दिल्यामुळे एका मुलाने आपल्या वडिलांची हत्या केली. वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपी मुलगा फरार झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, औरैयाच्या अजितमल येथील भिखेपूर येथे अरविंद कुमार आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांना 10 मुले आणि 1 मुलगी […]
अलर्ट! आधार कार्डशी संबंधित ‘या’ दोन सेवा UIDAI ने केल्या बंद, जाणून घ्या…
नवी दिल्ली : देशातील सर्वांसाठी आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. सरकारी कामापासून बँकिंग किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. तसेच, आधार कार्डमध्ये देण्यात आलेली माहिती संपूर्णपणे अपडेट असणे खूप महत्वाचे असते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) कडून वेळोवेळी आधारसंदर्भात सर्व प्रकारच्या अपडेट देण्यात येतात. दरम्यान, यूआयडीएआयने आता आधारशी संबंधित दोन […]
सामाजिक बांधिलकी! डावजे प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
पुणे : पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील चिंतामणी गार्डन गृहरचना संस्थेच्या वतीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यातच आता मुळशी तालुक्यातील डावजे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या २५ गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. चिंतामणी गार्डन सोसायटीचे अध्यक्ष सुनील पाबळे यांनी सर्व १४९ फ्लॅटधारकांना स्वेच्छेने मदत निधी देण्याचे […]
मंत्रालयात सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र ‘सफाई कर्मचारी आयोग कक्ष’ स्थापन
मुंबई : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत ‘सफाई कर्मचारी आयोग कक्ष’ हे स्वतंत्र कार्यासन निर्माण करण्यात आले असून, याबाबतचा कार्यालयीन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न समोर ठेवून 1 जुलै रोजी झालेल्या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले होते. या निर्देशांची अंमलबजावणी 5 […]
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर ३ ऑगस्टपर्यंत बंदी
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 5 जुलै 2021 ते 03 ऑगस्ट 2021 या कालावधीत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे. मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी शहाजी उमाप यांनी हे आदेश निर्गमित केले असून या आदेशाचे […]
२०१४ च्या ‘ईएसबीसी’ उमेदवारांना राज्य शासनाचा दिलासा, अशोक चव्हाण यांची मोठी घोषणा
मुंबई : 2014 च्या ईएसबीसी उमेदवारांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला असून, उच्च न्यायालयाची स्थगिती येण्यापूर्वी झालेल्या नियुक्त्या तसेच स्थगिती आल्यानंतर ११ महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय मराठाआरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विधानसभेत जाहीर केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण याबाबत […]
महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक विधिमंडळात मंजूर
मुंबई : नागरी भागात नवीन वृक्षांची लागवड करण्याबरोबरच अस्तित्वात असलेल्या वृक्षांचे जतन व संवर्धन करणे तसेच प्राचीन व अतिप्राचीन वृक्षांचे संरक्षण करून वनसंपत्ती वाढविणे ही काळाची गरज आहे. तसेच, कुठल्याही पायाभूत सुविधा वाढविण्याकामी अथवा नवीन पायाभूत सुविधा निर्माण करताना त्याचे आरेखन वृक्षांचे जतन करून पायाभूत सुविधा / प्रकल्प राबविले जाणे आवश्यक आहे. याकरिता वृक्षांच्या संरक्षणासंदर्भात […]
कोरोना लस घेतल्यानंतर होणारा त्रास कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय
नवी दिल्ली : कोरोना विषाणूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लस घेणे अत्यंत महत्वाचे आहे. ही लस केवळ आपली प्रतिकारशक्तीच वाढवते असं नाही, तर कोरोना झाल्यास काही गंभीर परिस्थिती ओढवण्यापासून आपले संरक्षण देखील करते. काही लोक लशीच्या दुष्परिणामांमुळे लस घेण्यास घाबरतात. काही लोकांना लस घेतल्यानंतर हात दुखणे, डोकेदुखी, ताप, अंगदुखी, अशक्तपणा आणि थकवा असे काही दुष्परिणाम २-3 […]
पोलिस हवालदार महिलेने केला सासूला पेटवण्याचा प्रयत्न
कोल्हापूर : पोलिस हवालदार असलेल्या महिलेने आपल्या सासूला पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. कसबा बावडा येथे मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घरगुती वादातून घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेत सासू आशालता श्रीपती वराळे जखमी झाल्या आहेत. तर पोलिसांनी हवालदार संगीता राजेंद्र वराळे हिला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता वराळे ही महिला […]










