मुंबई : लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची कुलगुरुपदावर नियुक्ती जाहीर केली. डॉ. माधुरी कानिटकर या सध्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (DCDIS) (Medical) म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत. लेफ्टनंट […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
जागतिक चॉकलेट दिवस 2021 : चॉकलेट खाल्ल्याने शरीराला होतात ‘हे’ जबरदस्त फायदे
जागतिक चॉकलेट दिवस २०२१ : आज (7 जुलै) जागतिक चॉकलेट दिन म्हणून साजरा केला जात आहे. इ.स. 1550 मध्ये युरोपमध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली, परंतु आज हा दिवस जगातील कानाकोपऱ्यात साजरा केला जातो. आपण कुटुंबासमवेत हा दिवस साजरा करून त्यांना आनंद देऊ शकता. आज आपण जाणून घेऊयात चॉकलेट खाण्याच्या जबरदस्त फायद्यांविषयी.. चॉकलेट खाल्ल्याने […]
एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक
जळगाव : राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. मंगळवारी ईडीने दिवसभर त्यांची चौकशी केली होती, त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोसरीमध्ये जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीने याप्रकरणी एकनाथ खडसेंची देखील चौकशी केली होती. […]
दिल्लीत माजी केंद्रीय मंत्री कुमारमंगलम यांच्या पत्नीची निर्घृण हत्या
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत पीआर कुमारमंगलम यांच्या पत्नी किट्टी कुमारमंगलम (वय 67) यांची त्यांच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्लीत ही धक्कादायक घटना घडली आहे. किट्टी यांचे पती पी रंगराजन कुमारमंगलम वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. त्यांचा कॅन्सरने मृत्यू झाला होता. […]
दुःखद! दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन
मुंबई : दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. ते 98 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांची पत्नी सायरा बानू म्हणाल्या होत्या की ते बरे होऊन लवकरच घरी परत येतील. आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद live, पहा
पत्रकार परिषद – LIVE https://t.co/T6WcG6KFus — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 6, 2021
केंद्र सरकारने महाराष्ट्राला महिन्याला लसीचे किमान ३ कोटी डोस उपलब्ध करून द्यावेत, कारण…
मुंबई : केंद्र सरकारने राज्याला दर महिन्याला लसीचे किमान ३ कोटी डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करणारा ठराव आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत मांडला. त्याची कारणे देखील त्यांनी सांगितली. यावेळी कोरोना परिस्थितीची माहिती देतानाच उपनगरीय लोकल ट्रेन सुरू करण्याबाबतही त्यांनी महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणाले की लसीकरण मोठ्या प्रमाणात झालं तर लोकल सुरू […]
नागरिकांच्या मागास प्रवर्गाची माहिती त्वरित उपलब्ध करून द्यावी, विधिमंडळाची केंद्राला शिफारस
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगास सुलभ संदर्भाकरिता आवश्यक असणारी सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना 2011 मधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाची जातीनिहाय सर्व माहिती केंद्र शासनाकडे उपलब्ध आहे. ही माहिती त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी शिफारस विधिमंडळाने केंद्र शासनाकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनिय 1959 […]
जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्याबाबत मुख्य सचिव राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार
मुंबई : राज्यात निवडणूक आयोगामार्फत पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. मात्र, राज्यातील कोविडची परिस्थिती आटोक्यात आलेली नसल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी याचिका राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घ्यावा असे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशांनंतर आता राज्याचे मुख्य सचिव जिल्हा परिषद निवडणूक […]
भास्कर जाधव यांना पोलीस संरक्षण देण्यात येणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
मुंबई : विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना राज्य शासनामार्फत आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना संरक्षण पुरवण्याची मागणी काही विधानसभा सदस्यांनी विधानसभेत केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी जाधव यांना पोलीस संरक्षण देण्याबाबत माहिती दिली. दरम्यान, विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी आज […]










