corona booster dose
कोरोना ग्लोबल

कोरोना लसीचा बूस्टर डोस किती प्रभावी? ‘या’ अहवालात झालं स्पष्ट

नवी दिल्ली : जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लसीचा बूस्टर डोस देण्याची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाच्या अभ्यासातून असे समोर आले आहे की कोरोना लसीचा बूस्टर डोस कोविड 19 चा धोका कमी करण्यासाठी बऱ्याच प्रमाणात प्रभावी आहे. इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना संसर्ग रोखण्यासाठी आणि […]

Remove These Eight Fraud Apps From Your Android Devices Immediately
गॅझेट्स

गुगल प्ले स्टोअरकडून फसवणूक करणाऱ्या ‘या’ Apps वर बंदी, तात्काळ करा डिलीट

नवी दिल्ली : सध्या अनेक लोक बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरंसी मध्ये गुंतवणूक करीत आहेत. परंतु, काहीजण याचा गैरफायदा घेत असून क्रिप्टोकरंसीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होत आहे. त्यातच आता स्मार्टफोनमधील काही धोकादायक ऍप्स समोर आले आहेत. गुगलने अशा प्रकारच्या ८ ऍप्सवर बंदी घातली आहे, जे क्रिप्टोकरंसीच्या नावावर लोकांची फसवणूक करीत होते. गुगल प्ले स्टोअरवरून हे ८ ऍप्स […]

Nirmala Sitharaman
अर्थकारण देश

स्पष्टीकरण द्या… अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांना समन्स

नवी दिल्ली : अडीच महिने उलटूनही करदात्यांना प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टलवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्थ मंत्रालयाने याची दखल घेत इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सलील पारेख यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले असून समन्स बजावले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सलील पारेख यांना २३ ऑगस्टला हजर होण्यास सांगितले आहे. ई-फायलिंग पोर्टलवरील तांत्रिक त्रुटी अद्याप दूर का झाल्या […]

Vaccination of about eleven lakh citizens in a day
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या नावावर नवा विक्रम, दिवसभरात सुमारे अकरा लाख नागरिकांचे झाले लसीकरण

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून याबद्दल आरोग्य यंत्रणेनेचे कौतुक करीत […]

Air Force plane reached Hindon airbase carrying 168 people from Kabul
ग्लोबल

काबूलमधून 168 लोकांना घेऊन भारतात पोहोचले भारतीय हवाई दलाचे विमान, यापैकी 107 भारतीय

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून 168 लोकांना घेऊन हवाई दलाचे विमान गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर पोहोचले आहे. यापैकी 107 भारतीय आहेत. यापूर्वी काबूलमधून बाहेर काढलेले इतर 87 भारतीय आज सकाळी एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीला पोहोचले होते. यामध्ये 2 नेपाळींचा समावेश आहे. हे लोक 2 विमानांनी भारतात पोहोचले आहेत. त्यांना यापूर्वी ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे आणि कतारची राजधानी दोहा येथे […]

Sustainable employment opportunities for youth along with training - Nawab Malik
महाराष्ट्र मुंबई

युवक-युवतींना प्रशिक्षणाबरोबरच शाश्वत रोजगाराची संधी – नवाब मलिक

मुंबई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना आता पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी आज राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलुंड येथील शासकीय आयटीआय आणि पंचतारांकित हॉटेलांची श्रृंखला असलेल्या आयटीसी हॉटेल लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. याअंतर्गत मुलुंड आयटीआयमध्ये फूड अँड बेव्हरेजेस (अन्न आणि पेयपदार्थ) […]

Covid care center for children started at Kalina University campus
महाराष्ट्र मुंबई

कलिना विद्यापीठ परिसरात मुलांसाठी कोविड काळजी केंद्र सुरु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : कोविडचा धोका टळलेला नाही हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून वागा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयटी पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या मुलांसाठीच्या कोविड काळजी केंद्राचे लोकार्पण करताना बोलत होते. आज लोकार्पण करण्यात आलेले कोविड काळजी केंद्र आमदार संजय पोतनीस यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले असून […]

entire family committed suicide, A suicide note has been found
देश

धक्कादायक! आईला विचारले- मोहरमच्या दिवशी मरण पावल्यास स्वर्ग मिळेल का? काही वेळाने मुलीने केली आत्महत्या…

मध्य प्रदेश : इंदोरमध्ये 15 वर्षीय मुलीने मोहरमच्या दिवशी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आईला प्रश्न विचारला होता की इमाम हुसेन या दिवशी शहीद झाले का? आज जे मरण पावतात ते शहीद होतात का? ते स्वर्गात जातात का? त्यावर आईने उत्तर दिले- होय. काही वेळानंतर मुलीने गळफास घेतला. कुटुंबातील सदस्यांनी तिला खाली उतरवून […]

youth Set Himself On Fire With Rape Victim In Front Supreme Court Dies
देश

बलात्कार पीडित तरुणीसह स्वतःला पेटवून घेणाऱ्या ‘त्या’ तरुणाचा मृत्यू

नवी दिल्ली : १६ ऑगस्ट रोजी एक तरुण आणि एका तरुणीने सर्वोच्च न्यायालयाच्या गेटबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेतील तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तरुण – तरुणी दोघंही उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. या घटनेतील पीडित तरुणीने उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे खासदार अतुल राय यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. तर तरुण या […]

Taliban took 150 people with them from Kabul airport, including many Indians
ग्लोबल

मोठी बातमी! तालिबानी काबुल विमानतळावरून 150 लोकांना आपल्यासोबत घेऊन गेले, यात अनेक भारतीयांचा समावेश

काबूल : काबूलमधून मोठी बातमी येत आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, काबूल विमानतळावरून 150 लोकांना तालिबानी आपल्यासोबत घेऊन गेले आहेत, ज्यात अनेक भारतीयांचा समावेश आहे. ते सध्या कुठे आहेत, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. या लोकांना घेऊन जाण्यामागे तालिबानचा काय हेतू आहे हे देखील स्पष्ट नाही. विमानतळावरील गोंधळामुळे त्यांना दुसऱ्या गेटमधून आत नेण्यात आले असावे, अशी […]