मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानुसार आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्य-नगरसेवकांची संख्या 236 होणार आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियमातील (1888 चा 3) कलम 5 मध्ये महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या 227 इतकी आहे. ही संख्या 2001 च्या जनगणनेच्या आकडेवारी आधारे निश्चित केलेली आहे. 2011 च्या […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
हिवाळ्यात वाढते सांधे आणि हाडांचे दुखणे, ‘या’ उपायांनी मिळेल आराम
पुणे : थंडी पडण्यास सुरुवात झाली असून हिवाळ्यात सांधे आणि हाडांच्या दुखण्याबद्दल अनेकजण तक्रारी करतात. संधिवात असलेल्या लोकांसाठी तर हा काळ खूप कठीण असतो. तापमानात घट होताच सांधे दुखू लागतात आणि हाडांमध्ये वेदना सुरू होतात. वृद्धांनाही उठताना- बसताना त्रास सहन करावा लागतो. मात्र, थंडीच्या दिवसांत काही उपाय केल्यास ते सांधेदुखीच्या रुग्णांना दिलासा देऊ शकतात. गरम […]
राज्य व जिल्हा मार्गावरून पेट्रोल पंप, ढाबे, हॉटेल्सला पोचमार्ग बांधण्यासाठी परवानगीची नवी कार्यपद्धती लागू
मुंबई : राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग आदी मार्गांवरून पेट्रोलपंपासह सर्व्हिस स्टेशन, रिसॉर्टस, हॉटेल्स, ढाबे यांसारख्या खाजगी आस्थापनांना पोचमार्ग बांधण्यास परवानगी देण्यासाठी नवीन कार्यपध्दती लागू केली आहे. या कार्यपध्दतीमुळे ऑईल कंपन्या व इतर खाजगी आस्थापनांना पोचमार्ग बांधण्यास परवानगी मिळविण्यामधील अडचणी दूर झाल्या असून परवानगीच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आली आहे, परिणामी शासनाच्या ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ या […]
WHO कडून कोवॅक्सीन लसीला मिळाली मान्यता, मान्यता मिळालेली जगातील सातवी लस
कोवॅक्सीन ही पूर्णपणे स्वदेशी अँटी-कोरोनाव्हायरस लस आहे, आता या लसीला जागतिक मान्यता मिळाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या लसीला आपत्कालीन वापराच्या यादीत (EUL) समाविष्ट करण्यास मान्यता दिली आहे. WHO ची मान्यता मिळाल्यानंतर, कोवॅक्सीन लस घेणाऱ्या व्यक्तीला यापुढे इतर देशांमध्ये क्वारंटाईन करावे लागणार नाही. डब्ल्यूएचओने आपत्कालीन वापरासाठी कोवॅक्सीनला मान्यता दिल्याचे ट्विट करताना म्हटले आहे की, […]
मोठी बातमी! केंद्राकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात, पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशवासीयांना दिवाळीनिमित्त मोठी भेट दिली आहे. दिवाळीची भेट म्हणून सरकारने आजपासून (४ नोव्हेंबर) पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. ✅ Prices of Petrol and Diesel will come down accordingly […]
सोशल मीडिया स्टार फैजल शेखला पोलिसांनी केली अटक
मुंबई : सोशल मीडिया स्टार फैजल शेख उर्फ फैजू याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. भरधाव कार चालवून अपघात केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. जवळपास अडीच कोटींच्या घरात फॉलोअर्स असलेल्या फैजू याची कार एका सोसायटीच्या प्रवेशद्वाराला धडकून अपघात झाला आहे. फैजल हा त्याच्या काही सहकाऱ्यांसोबत ओशिवरातल्या मिलत नगर भागात कारने आला होता. भरधाव कारवरचा ताबा […]
विराट कोहलीबाबत BCCI घेणार मोठा निर्णय? दोन-तीन दिवसांत होणार बैठक
कर्णधार म्हणून विराट कोहली टी-२० वर्ल्ड कपमध्ये अपयशी ठरला आहे. भारताला सलग दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला. वर्ल्ड कपपूर्वीच कोहलीने टी-२० संघाचे नेतृत्व सोडणार असल्याचे सांगितले आहे. आता विराट कोहलीकडून वन-डे संघाचे नेतृत्व काढून घेण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सरचिटणीस जय शहा यांनी पुढील दोन-तीन दिवसांत निवड समिती […]
मोठी बातमी! अनिल देशमुख पोहोचले ED कार्यालयात
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे समोर आले आहेत. देशमुख थेट सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) कार्यालयात पोहोचले आहेत. अनिल देशमुख हे सध्या मनी लॉण्ड्रिंग व खंडणी वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. त्याशिवाय, त्यांच्यावर मनी […]
मसाज करण्याचे अद्भुत फायदे! मसाजसाठी ऋतूनुसार आवश्यक तेल आणि मसाजची योग्य पद्दत जाणून घ्या…
पुणे : आयुर्वेद आणि निसर्गोपचारात मसाज अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मसाज अनेक रोगांच्या उपचारांमध्ये प्रभावी मानली जाते. त्यामुळे शरीराला आणि मनाला नवीन तजेला मिळतो. मसाजसाठी हवामान आणि तेल या दोन्हीची भूमिका महत्त्वाची असते. ऋतूनुसार आवश्यक तेल आणि मसाजसाठी आवश्यक असलेली पद्धत दोन्ही बदलतात. चला तर मग याविषयी जाणून घेऊया. हिवाळा : हिवाळ्यात मसाज खूप फायदेशीर […]
निष्काळजीपणाचा कळस! कुत्रा चावल्यामुळे अँटी रेबीजचे इंजेक्शन घेण्यासाठी गेला रुग्ण, मिळाली कोरोनाची लस
झारखंड : झारखंडमधील पलामू जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. शनिवारी नौदिहा गावातील एका व्यक्तीला कुत्रा चावला होता, त्यानंतर ती व्यक्ती पाटण ब्लॉक मुख्यालय आरोग्य केंद्रात रेबीज प्रतिबंधक लस घेण्यासाठी आली होती. मात्र आरोग्य कर्मचाऱ्याने त्याला चुकून कोरोनाची लस दिली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय राजू नावाच्या ये व्यक्तीने अगोदरच कोरोनाच्या […]










